ETV Bharat / state

नाशिकच्या उपनगर भागात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न

नाशिकमध्ये एटीएम मशीन फोडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलीस यंत्रणा आणि बँकचा हलगर्जीपणा समोर येत आहे. नाशिक-पुणे-महामार्गवर असलेल्या उपनगर भागात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अॅक्सीस बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला.

नाशिकच्या उपनगर भागात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न
author img

By

Published : Oct 23, 2019, 5:38 PM IST

नाशिक - अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उपनगर भागामध्ये असलेल्या अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी झाल्याने एटीएममधील लाखो रुपयांची रक्कम वाचवण्यात यश आले आहे.

नाशिकच्या उपनगर भागात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न

नाशिकमध्ये एटीएम मशीन फोडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलीस यंत्रणा आणि बँकचा हलगर्जीपणा समोर येत आहे. नाशिक-पुणे-महामार्गवर असलेल्या उपनगर भागात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अॅक्सीस बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरांचा हा प्रयत्न फसल्यामुळे लाखो रुपयांची रक्कम वाचली आहे. यापूर्वी देखील २ वेळा अॅक्सीस बँकेच्या बाजूला असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला होता, तर काही दिवसांपूर्वी सातपूर भागांमध्ये एटीएमवर दरोडा टाकून पाळणाऱ्या चोरट्यांना नाशिक पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून अटक केली होती. वारंवार चोरट्यांकडून एटीएम मशीनला लक्ष्य केले जात असल्याने एटीएम मशीनला असलेल्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यापूर्वी सर्व बँका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एटीएम मशीन सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तरी सुद्धा शहरातील अनेक एटीएम मशीन बाहेर सुरक्षारक्षक नसणे, सीसीटीव्ही तसेच अर्लाम सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच बँकांनी सुद्धा एटीएम मशीनच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

Intro:नाशिकच्या उपनगर भागात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न...

Body:नाशिक मधील उपनगर भागामध्ये असलेल्या ॲक्सिस बँकचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनकडून झाला,मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाल्याने एटीएममधील लाखो रुपयांची रक्कम वाचली आहे.

नाशिकमध्ये एटीएम मशीन फोडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलीस यंत्रणा आणि बँकचा हलगर्जी पणा समोर येत आहे...नाशिक पुणे महामार्गवर असलेल्या उपनगर भागात काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अक्सेस बँकेचं एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला..मात्र चोरांचा हा प्रयत्न फसल्या मुळे लाख रुपयांची रक्कम वाचले आहे,या आधी देखील दोन वेळा अक्सेस बँकेच्या बाजूला असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला होता...तर काही दिवसांपूर्वी सातपूर भागांमध्ये एटीएम वर दरोडा टाकून पाळणाऱ्या चोरट्यांना नाशिक पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून अटक केली होती,वारंवार चोरट्यांकडून एटीएम मशीला लक्ष केंद्रित केले जात असल्याने एटीएम मशीनला असलेल्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत...

नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी ह्या आधी सर्व बँका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन,एटीएम मशीन सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी या बाबत सूचना देण्यात आल्या होत्या... मात्र तरी सुद्धा शहरातील अनेक एटीएम मशीन बाहेर सुरक्षारक्षक नसने, सीसीटीव्ही तसेच आलाराम सुविधा उपलब्ध नसल्याचं दिसून आलंय आहे... त्यामुळे पोलिसांन बरोबरच बँकांची सुद्धा एटीएम मशीनच्या सुरक्षेबाबत उदासीनता दिसून येते...
बाईट स्थानिक नागरिक..

टीप फीड ftp
nsk -atm robbery viu 1
nsk -atm robbery viu 1
nsk -atm robbery viu 1
nsk -atm robbery byte

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.