ETV Bharat / state

नाशिक : काकानेच केला पुतण्यावर गोळीबार - माजी सैनिक

नाशिकच्या येवला येथे माजी सैनिक असलेल्या काकानेच पुतण्यावर गोळीबार केला आहे. पोलीस तपास करत आहेत.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Feb 2, 2020, 10:14 AM IST

नाशिक - येवला तालुक्यातील गणेशपूर येथे जमिनीच्या वादातून काकाने पुतण्यावर गोळीबार केला असून यात पुतण्या गंभीर जखमी झाला आहे. परशुराम थोरात असे गंभीर जखमी झालेल्या पुतण्याचे नाव आहे.

परशुराम याच्यावर येवला येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. संशयित आरोपी काका हे माजी सैनिक असून भीमराज थोरात, असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी भीजराज थोरात यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - नाशिकमध्ये स्कूल व्हॅनला अपघात; 10 विद्यार्थी जखमी

Intro:येवल्यात जमिनीच्या वादातून गोळीबार.....
.....काकानी केला पुतण्यावर गोळीबार.....Body:

येवला तालुक्यातील गणेशपुर येथे जमिनीच्या वादातून काकानी केला पुतण्यावर गोळीबार केला असून
गोळीबारात पुतण्या परशराम थोरात हा गंभीर जखमी झाला असून त्यांना येवला येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जास्त रस्क्तस्राव होत असल्याने
गोळी लागलेल्या पुतण्यास पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
परशराम धर्मराज थोरात गोळीबारात जखमी झालेल्या पुतण्याने नाव असून संशयित आरोपी काका हे माजी सैनिक भीमराज थोरात असे त्यांचे नाव असून आरोपी काकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.