ETV Bharat / state

दिंडोरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयितास अटक - दिंडोरी

शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुकलीवर द्राक्ष बागेत नेत अत्याचार केल्या प्रकरणी एका संशयितास दिंडोरी पोलिसांनी अटक केली आहे.

दिंडोरी पोलीस ठाणे
दिंडोरी पोलीस ठाणे
author img

By

Published : Feb 8, 2020, 10:25 AM IST

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर युवकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी संशयीत युवकास अटक केली. आठवीत शिकणारी मुलगी शाळा सुटल्यानंतर गुरुवारी (दि. 6 फेब्रुवारी) सायंकाळी आपल्या घरी जात असताना कार्तिक तानाजी पवार (वय 19 वर्षे, रा. खडक सुकेना) याने तिचे तोंड दाबून द्राक्षबागेत नेत अत्याचार केला.

या मुलीने घरी जात घटनेची माहिती आपल्या आई-वडिलांना दिल्यावर पीडितेच्या आई-वडिलांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत संशयित युवकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी भा.दं.वि.चे कलम 376 ,506 पोक्सो कायदा कलम 4 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - दिल्लीचे दरोडेखोर नाशिकमध्ये जेरबंद, चौकशीत 10 घरफोडींच्या घटनेची उकल

अधिक तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, हवालदार शंकर जाधव, दिलीप पगार आदी अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - मालेगावात मुलांच्या भांडणातून राजकीय नेत्याचा पोलिसांसोबत वाद, पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या जमावामुळे तणाव

Intro:नाशिक -दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर युवकाने अत्याचार करण्याची घटना घडली आहे याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी संशयीत युवकास अटक केली याबाबतचे वृत्त असे की इयत्ता आठवीत शिकणारी मुलगी शाळा सुटल्यानंतर गुरुवारी सायंकाळी आपल्या घरी जात असताना कार्तिक तानाजी पवार वय 19 रा खडक सुकेना याने तिचे तोंड दाबून द्राक्षबागेत नेत अत्याचार केला.Body:या मुलीने घरी जात घटनेची माहिती आपल्या आई-वडिलांना दिल्यावर पीडितेच्या आई-वडीलांनी दिंडोरी पोलीस स्टेशन मध्ये जात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ दखल घेत संशयीत युवकाला ताब्यात घेतले व त्याच्यावर पोलिसांनी भादवि कलम 376 506 पोक्सो कायदा कलम ४ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
Conclusion:अधिक तपास दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, हवालदार शंकर जाधव, दिलीप पगार आदी अधिक तपास करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.