ETV Bharat / state

'पाकिस्तानने हल्ला केला, तर उत्तर देण्यासाठी भारतीय जवान सक्षम' - पाकिस्तान

भारताच्या हवाई दलाने चांगली रणनीती आखून ही कारवाई केली असून यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. यापुढे ते भारतीय सैन्यावर हल्ला करताना चारवेळा विचार करतील, असेही मत अनिल सिंघा यांनी व्यक्त केले.

निवृत्त हवाई दल अधिकारी अनिल सिंघा
author img

By

Published : Feb 26, 2019, 5:04 PM IST

नाशिक - भारताच्या हवाई दलाने नियंत्रण रेषेजवळील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. भारताने हा हल्ला दहशतवादाविरोधात केला असून पाकिस्तानने हा हल्ला आमच्यावर झाला असे म्हणत भारताला प्रत्युत्तर दिले, तर त्यासाठी भारतीय सेना सक्षम आहे. लढाईची वेळ आल्यास विजय भारताचाच होईल, अशी प्रतिक्रिया निवृत्त हवाई दल अधिकारी अनिल सिंघा यांनी नाशिकमध्ये ई-टीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

निवृत्त हवाई दल अधिकारी अनिल सिंघा

भारताच्या हवाई दलाने चांगली रणनीती आखून ही कारवाई केली असून यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. यापुढे ते भारतीय सैन्यावर हल्ला करताना चारवेळा विचार करतील, असेही मत अनिल सिंघा यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, की याला अनेकजण पूलवामाचा बदला म्हणत असले, तरी दहशतवादी आमच्या जवानांना मारत असतील, तर ती सैन्याच्या गौरव आणि सन्मानाला धक्का लावणारी बाब आहे. त्यांचा हा सन्मान ठेवण्यासाठी दहशतवाद विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

मोदी सरकारने पहिल्यादाच सैन्याला अशी खुली सूट दिली. तसेच आधीच्या सरकारने असे कधीच केले नव्हते, असाही दावा सिंघा यांनी यावेळी केला.

Intro:पाकिस्तान ने हल्ला केला तर उत्तर देण्यासाठी भारतीय जवान सक्षम आहे- निवृत्त हवाई दल अधिकारी अनिल सिंघा यांची प्रतिक्रिया...

Body:भारताच्या हवाई दलाने एलओसी जवळील दहशतवादी अड्यावर केलेल्या कारवाईचं सर्वत्र कौतुक केले जात आहे..भारताने हा हल्ला दहशतवाद विरोधात केला असून पाकिस्तान जर हा हल्ला आमच्यावर झाला असं म्हणत भारताला प्रतिउत्तर दिल तर,त्या साठी भारतीय सेना सक्षम असून लढाईची वेळ आल्यास विजय भरताचाच होईल अशी प्रतिक्रिया निवृत्त हवाई दल अधिकारी अनिल सिंघा यांनी नाशिक मध्ये इ टीव्ही भारत च्या प्रतिनिधी शी बोलतांना दिली..

भारताच्या हवाई दलाने चांगली रणनीती आखून ही कारवाई केली असून ह्या मुळे दहशतवादी चे कंबरडे मोडले आहे,ह्या पुढे ते भारतीय सैन्यावर हल्ला करतांना चार वेळा विचार करतील असं अनिल सिंघा ह्यांनी म्हटलं आहे,
ह्याला अनेक जण पूरवामा चा बदला म्हणत असले तरी,दहशतवादी जर आमच्या जवानांना मारत असतील तर ती सैन्याच्या गौरव आणि सन्मानाची धक्का लावणारी बाब आहे, आणि त्यांचा हा सन्मान ठेवण्या साठी दहशतवाद विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे,
मोदी सरकारे पहिल्यादाचं लष्कराला खुल सूट दिली आहे ही अभिनंदनाची बाब असून पहिल्या सरकारने असं कधीच केलं नव्हतं,ह्या मुळे आर्मी,नेव्ही आणि एअर फोर्स चे मनोबल वाढलं आहे,
ह्या दहशतवादी विरोधात कारवाया भारताने चालूच ठेवल्या पाहिले जो पर्यँत पाकिस्तान पाया पडतं नाही,
बाईट अनिल सिंघा निवृत्त एअर फोर्स ऑफिसर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.