ETV Bharat / state

नाशिकमध्ये सोन्यापाठोपाठ, पेट्रोलच्या दरातही वाढ - नाशिकमध्ये सोन्याचे भाव

नाशिकमध्ये सोन्याचा भाव प्रतितोळा 41 हजारांवर पोहचला असून आता पेट्रोलच्या किमतीत देखील हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे हे दर वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

पेट्रोल पंप
पेट्रोल पंप
author img

By

Published : Jan 10, 2020, 7:50 AM IST

नाशिक - अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या युद्धाचा परिणाम आता जागतिक बाजारपेठेवर होताना दिसून येत आहे. सोन्या पाठोपाठ आता पेट्रोलच्या दरातही मागील दहा दिवसांपासून काही प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिकमध्ये मागील दहा दिवसात 80 पैशांनी वाढ झाली असून, भविष्यात जर अमेरिका इराण यांच्यात युद्ध सुरू राहिले तर पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणत वाढतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

माहिती देताना

नाशिकमध्ये सोन्याचे भाव प्रतितोळा 41 हजारांवर पोहचला असून, आता पेट्रोलच्या किंमतीत देखील हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील दहा दिवसांत पेट्रोल दराममध्ये लिटर मागे 80 पैशांनी वाढ झाली असून सध्या नाशिकमध्ये पेट्रोलचे दर 81 रूपये 85 पैसे इतका झाला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध होत असल्याने ह्याचा फटका इंधनावर होत आहे. जर पुढे युद्ध वाढत गेला तर काही दिवसात पेट्रोलच्या दारात 5 ते 6 रुपयांनी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा - शाळा महाविद्यालयात मुलींना स्वरक्षणाचे धडे देणे बंधनकारक करावे, नाशकातील महिलांच्या प्रतिक्रिया

Intro:सोन्या पाठोपाठ आता पेट्रोलच्या दारात वाढ..नाशिकात पेट्रोल 81 रुपये 85 पैसे...

Body:अमेरिका आणि इराण मध्ये झालेल्या युद्धाचे परिणाम आता जागतिक बाजारपेठेवर होतांना दिसून येत आहे,सोन्या पाठोपाठ आता पेट्रोल च्या दारात देखील मागील दहा दिवसांनं पासून काही प्रमाणात वाढ झाली आहे..नाशिक मध्ये मागील दहा दिवसात 80 पैशांनी वाढ झाली असून,भविष्यात जर अमेरिका इराण मधी युद्ध सुरू राहीलं तर पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणत वाढतील असा अंदाज वर्तवला जात आहे...

नाशिक मध्ये सोन्याचे भाव प्रतितोळा 41 हजार वर पोहचला असून,आता पेट्रोलच्या किंमतीत देखील हळूहळू वाढ होतं असल्याचं दिसून येत आहे..मागील दहा दिवस पेट्रोल मध्ये लिटर मागे 80 पैसें नी वाढ झाली आहे..अमेरिका आणि इराण मध्ये युद्ध होतं असल्याने ह्याचा फटका इंधनावर होतं आहे.. जर पुढे युद्ध वाढत गेला तर काही दिवसात पेट्रोलच्या दारात 5 ते 6 रुपयांनी वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे..

वन टू वन
कुणाल पाटील पेट्रोल पंप चालक..

टीप फीड ftp
nsk petrol rate hike one to one
nsk petrol rate hike viu

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.