ETV Bharat / state

नाशिक : नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त जवानांना श्रद्धांजली - pays

वीरजवानांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. जुने नाशिक भागातील चौक मंडळी परिसरात नागरिकांनी एकत्र येत मेणबत्ती लावून जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

नाशिक : नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त जवानांना श्रद्धांजली
author img

By

Published : May 2, 2019, 10:01 AM IST

नाशिक - गडचिरोलीतील जांबुरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी ६० पथकाच्या १५ जवानांना वीरमरण आले. या वीरजवानांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. जुने नाशिक भागातील चौक मंडळी परिसरात नागरिकांनी एकत्र येत मेणबत्ती लावून जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

नाशिक : नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त जवानांना श्रद्धांजली

देशात आतंकवादी आणि नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यात जवानांचा हकनाक बळी जात आहे. मात्र वारंवार होणारे हल्ले रोखण्यात भाजप सरकार अपयशी होत असून त्यांनी सरकारमधून पाय उतार व्हावे, अशी प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशध्यक्ष अजीम पठाण यांनी दिली.

यावेळी मुक्तार शेख, रफिक साबीर, अखिल खान, जावेद मुंशी, फरीद शेख, तनवीर शेख, मुन्ना शेख, वसीम पिरजादे, निसार शेख, मोहसीन शहा, नादिर पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त जवानांना नाशिक मध्ये श्रद्धांजली...

Body:गडचिरोलीतील जांबुरखेडा गावात नक्षलवादयांनी केलेल्या भुसुरुंग स्फोटात सी 60 पथकाचे 15 जवान शहीद झालेत..नक्षलवाद्यानी केलेल्या भ्याड हल्ल्याचा नाशिक मध्ये मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड च्या वतीने नक्षलवादयांचा निषेध करत जवानांना आदरांजली वाहण्यात आली..जुने नाशिक भागातील चौक मंडळी भागत नागरिकांनी एकत्र येत मेणबत्ती लावून जवानांना आदरांजली वाहण्यात आली..
भारत देशात आतंकवादी आणि नक्षलवाद्यानं कडून होणाऱ्या हल्ल्यात जवानांचे जिव जात आहे.मात्र वारंवार होणारे हल्ले रोखण्यात भाजप सरकार अपयशी होतं असून त्यांनी सरकार मधून पाय उतार व्हावे अशी प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशध्यक्ष अजीम पठाण यांनी दिली आहे..ह्यावेळी मुक्तार शेख,रफिक साबीर,अखिल खान, जावेद मुंशी, फरीद शेख, तनवीर शेख ,मुन्ना शेख, वसीम पिरजादे, निसार शेख, मोहसीन शहा, नादिर पठाण यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते...
टीप फीड ftp
nsk-shahid Javan shrdhnjali viu 1
nsk-shahid Javan shrdhnjali byte.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.