ETV Bharat / state

शुक्रवारपासून मुंबईतच असल्याचा आमदार दिलीप बनकर यांचा खुलासा - आमदार दिलीप बनकर स्पष्टीकरण

सत्ता स्थापनेच्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना नाशिकचे तीन आमदार शनिवारी सकाळपासूनच राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीसाठी उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारपासून मुंबईत असल्याचा खुलासा आमदार दिलीप बनकर यांनी केला.

आमदार दिलीप बनकर
author img

By

Published : Nov 23, 2019, 9:53 PM IST

नाशिक - राज्यातील राजकिय परिस्थितीने नाट्यमय वळण घेतले आहे. सत्ता स्थापनेच्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना नाशिकचे तीन आमदार शनिवारी सकाळपासूनच राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीसाठी उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. निफाडचे आमदार दिलीप बनकर हे मुलाची शस्त्रक्रिया असल्याने परत आले.

शुक्रवारपासून मुंबईत असल्याचा आमदार दिलीप बनकर यांचा खुलासा

शुक्रवारपासून मुंबईत असल्याचा खुलासा दिलीप बनकर यांनी केला. बनकर शुक्रवारी सायंकाळी आठ वाजेपर्यंत पक्षाच्या नेत्यांसमवेत होते. त्यांना शनिवारी पहाटे फोन आला आणि ते राजभवन येथून धनंजय मुंडे यांच्या घरी गेले.

हेही वाचा - शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव; शपथविधी घटनाबाह्य असल्याचा आरोप

कोणत्या पक्षासोबत सरकार बनवायचे हे पक्ष श्रेष्ठी ठरवतात. आम्ही शपथविधीला गेलो यात शंका नाही मात्र, अजित पवार सोबत असल्याने आम्ही तिथे गेलो. मी राष्ट्रवादी पक्षाबरोबर आहे आणि कायम पक्षासोबतच राहील, असे स्पष्टीकरण बनकर यांनी दिले. दिलीप बनकर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून पक्षात आहेत. पवार कुटुंबियांशी त्यांचे अगदी जवळचे संबंध आहेत.

Intro:राज्यात सत्तास्थापनेच्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना आज सकाळपासूनच नाशिकचे तीन आमदार राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीसाठी उपस्थित असल्याचं सांगितलं जात होतं त्यापैकी निफाडचे दिलीप बनकर हे संध्याकाळी मुलाचे ऑपरेशन असल्याने परत आले आणि त्यांनी खुलासा केला की,Body:कालपासून मुंबईत होते, सायंकाळी आठ वाजेपर्यंत ते पक्षाच्या नेत्यासमवेत होते, त्यांना पहाटे उशिरा फोन आला आणि राजभवन येथून ते धनंजय मुंडे यांच्या घरी गेले,
अजितदादांचा फोन असल्याने ते राष्ट्रवादीच्या नियुक्त सभागृहात जातात, कोणत्या पक्षाचे नेते कोणाबरोबर सरकार बनवायचे हे पक्ष सेष्टी ठरवतात, म्हणून आम्ही तिथे गेलो यात शंका नाही.आताही आम्ही पक्षाबरोबर आहोत, पवार साहेबांसमवेत जे काही ठरवायचे आहे ते ठरविणे, कोणाकडे जायचे, सरकार कसे बनवायचे हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर अवलंबून आहे.

दिलीप बनकर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून पक्षात आहेत आणि पवार कुटुंबीयांशी त्यांचे अगदी जवळचे नाते आहे, त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याशीही चर्चा केली आहे, मी पक्षात राष्ट्रवादी पक्षातच राहिल बंडखोरी करनार नही असे बनकर म्हणाले...

बाईट :- दिलीप बनकर आमदार निफाड (नाशिक)Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.