ETV Bharat / state

झिरवाळ यांनी मिळालेल्या संधीचे सोनं करावं, उपाध्यक्ष पदानंतर कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या - झिरवाळ यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे

राष्ट्रवादीचे आमदार नरहरी सिताराम झिरवाळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. एवढा मोठा गौरव नाशिक जिल्ह्यातील एका साधारण आमदारला मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

MLA Narhari Sitaram Zirwal
आमदार नरहरी सिताराम यांच्यासह त्यांचे कुटुंब
author img

By

Published : Mar 15, 2020, 8:01 AM IST

नाशिक - दिंडोरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार नरहरी सिताराम झिरवाळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी झीरवळ यांना उपाध्यक्षांच्या खुर्चीवर बसवले. एवढा मोठा गौरव नाशिक जिल्ह्यातील एका साधारण आमदारला मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

विजय गांगोडे

झीरवळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने मजदारसंघातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भविष्यात नक्कीच नाशिक आणि दिंडोरीचा विकास होईल असे चित्र दिसत आहे. त्यांच्या निवडीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. तालुक्याला एवढा मोठा मान मिळाल्याने त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे, मतदार संघाचा विकास करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आमदार नरहरी झिरवाळ यांची उपाध्यक्ष पदी निवड जवळपास निश्चित असल्याने शुक्रवापासूनच शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. शनिवारी दुपारी बिनविरोध निवड होणार असल्याचे चित्र स्पष्ट होताच, त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावोगाव जल्लोष केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.