ETV Bharat / state

नाशकातून ममतांना 'जय श्रीराम', ११ हजार पोस्टकार्ड पाठवणार - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या 'रामायणाचे' (घटनेचे) पडसाद नाशिकमध्ये उमटल्याचे दिसून आले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यासाठी त्यांना जय श्रीराम नाव लिहलेले पोस्टकार्ड पाठवण्यासाठी मोहीम उघडण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी यांचा निषेध करताना नागरिक
author img

By

Published : Jun 4, 2019, 12:42 PM IST

नाशिक - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीच्या ताफ्यासमोर जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या, म्हणून काही तरुणांची धरपकड करण्यात आली. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधून हिंदुत्ववादी संघटनांकडून जय श्रीराम नावाचे 11 हजार पोस्टकार्ड ममता बॅनर्जींना पाठवण्यात येणार आहेत.

Citizens are protesting against Mamta Banerjee In Nashik
ममता बॅनर्जी यांचा निषेध करताना नागरिक

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या 'रामायणाचे' (घटनेचे) पडसाद नाशिकमध्ये उमटल्याचे दिसून आले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यासाठी त्यांना जय श्रीराम नाव लिहलेले पोस्टकार्ड पाठवण्यासाठी मोहीम उघडण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी यांना प्रभू श्रीरामांनी सद्बुद्धी द्यावी, असे म्हणत रामकुंड येथील कपालेश्वर मंदिरासमोर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निदर्शन करण्यात आले. यावेळी 'जय श्रीराम' आणि ममता बॅनर्जी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच जवळपास दोन हजार पोस्टकार्डवर नागरिकांच्या हस्ते जय श्रीराम लिहून घेण्यात आले. यावेळी शुभम महाले, अक्षय राठोड, मृणाल घोडके, रमेश मानकर, योगेश गर्गे, प्रांजल देव, प्रतिक शुक्ल, प्रीतम भामरे आदी उपस्थित होते.

Intro:श्री राम नावाचे 11 हजार पत्र नाशिक मधून ममता बॅनर्जी यांना पाठवणार...

Body:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीच्या ताफ्या समोर जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या म्हणून काही तरुणांना गुंड समजून त्यांची धरपकड करण्यात आली, या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त होत असतांना नाशिकमधून हिंदुत्ववादी संघटनांनी श्रीराम नावाचे 11 हजार पोस्टकार्ड ममता बॅनर्जी यांना पाठवत निषेध नोंदवला जात आहे,

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या रामायनाचे याचे पडसाद नाशिकमध्ये उमटल्याचे दिसून आले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यासाठी त्यांना श्रीराम नावाचे पोस्टकार्ड पाठवण्यासाठी मोहीम उघडण्यात आली, या मोहिमेदरम्यान 11 हजार पोस्टकार्ड पाठवण्यात येणार आहे,
ममता बॅनर्जी यांना प्रभू श्रीरामांनी सद्बुद्धी द्यावी,असं म्हणत रामकुंड येथील कपालेश्वर मंदिरासमोर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले, जय श्रीराम आणि ममता बॅनर्जी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या ,तसेच जवळपास दोन हजार पोस्टकार्ड नागरिकांच्या हस्ते श्रीराम असे लिहून घेण्यात आले, यावेळी शुभम महाले,अक्षय राठोड ,मृणाल घोडके, रमेश मानकर, योगेश गर्गे, प्रांजल देव ,प्रतिक शुक्ल ,प्रीतम भामरे आदी उपस्थित होते

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.