ETV Bharat / state

येवल्यात जनावरांची वाहतूक करणारी कार ग्रामस्थांनी पेटवली - Nashik latest news

कारमधून जनावरांची वाहतूक करण्यात येत असल्याचे समजताच देशमाने परिसरातील स्थानिक नागरिकांनी कार थांबवून त्यातील एक बैल आणि 2 गाईंना बाहेर काढले. त्यांनतर त्यांनी ही कार पेटवून दिली.

Illegal trafficking of animals
जनावरांची वाहतूक
author img

By

Published : Jan 22, 2020, 4:13 PM IST

नाशिक - येवला तालुक्यातील देशमाने शिवारात जनावरांची वाहतूक करणारी कार अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या कारमधून 2 गायी व 1 बैलाची वाहतूक करण्यात येत होती.

जनावरांची वाहतूक करणारी कार ग्रामस्थांनी पेटवली

हेही वाचा - 'वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी'

कारमधून जनावरांची वाहतूक करण्यात येत असल्याचे समजताच देशमाने परिसरातील स्थानिक नागरिकांनी कार थांबवून त्यातील एक बैल आणि 2 गाईंना बाहेर काढले. त्यांनतर त्यांनी ही कार पेटवून दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

Intro:येवल्यात जनावरांची चोरटी वाहतूक करणारी कार पेटवली....Body:येवला तालुक्यातील देशमाने शिवारात अज्ञातांनी कार पेटवून दिल्याची घटना घडली असून ह्या कारमधून 2 गायी व 1 बैल बेशुद्ध करून चोरटी वाहतूक केली जात असल्याचे समजले असतात स्थानिक ग्रामस्थांनी कार पकडून त्यातून गायी व बैलांना सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. त्यांनतर जनावरांची चोरटी वाहतूक करणाऱ्या कारला काही संतप्त अज्ञातांनी हि कार रस्त्याच्या कडेला पेटून दिली या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.