ETV Bharat / state

बंदुकीच्या धाकाने खंडणी मागणाऱ्या तिघांना नाशकात अटक - पिस्तूल

पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीच्या पिस्तूलासह ३ जिवंत काडतूसे आणि एक दुचाकी गाडी जप्त केली आहे.

खंडणी प्रकरणी तिघे अटकेत
author img

By

Published : Mar 26, 2019, 5:09 PM IST

नाशिक - मालेगाव शहरातील व्यापारी अंन्सारी सऊद यासिर अब्दुल कुट्टूस यांना खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी तिघा खंडणीखोरांना अटक केली. आरोपींनी अन्सारी यांना २१ मार्चला रात्रीच्या सुमारास ५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीच्या पिस्तूलासह ३ जिवंत काडतूसे आणि एक दुचाकी गाडी जप्त केली आहे.

गुरुवार २१ मार्चला रात्रीच्या सुमारास फिर्यादी अंन्सारी यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून ५ लाख रुपयाची खंडणी मागणी केली. फोन करणाऱ्यांनी एक पाकिट अंन्सारीच्या घराजवळ ठेवले. त्या पाकिटात एक जिवंत काडतूस आणि उर्दू भाषेतून खंडणीच्या मागणीची चिठ्ठी होती. तसेच याविषयी पोलिसात तक्रार केल्यास आम्ही तुमच्या कुटुंबाचे बरेवाईट करू असा दमही फोनवरुन दिला होता. तेव्हा अंन्सारी यांनी या प्रकरणी मालेगाव येथील पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी पवारवाडी पोलीस आरोपींचा शोध घेत ३ आरोपींना अटक केली. यात आरोपी अबुजर शकिल अहमद (वय २१, राहणार इस्लामपुरा शिष ), मोहम्मद अमर अंन्सारी (वय २०, राहणार खुशामत पुरा ) आणि मोहम्मद अनस अंन्सारी अब्दुल रब (वय २६ राहणार इस्लाम पुरा) यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून खंडणीच्या गुन्हात वापरण्यात आलेला मुद्देमालही जप्त केला आहे. न्यायालयाने आरोपींना २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Intro:नाशिक मधील मालेगाव शहरातील व्यापारी अन्सारी सउद यासिर अब्दुल कुट्र्स यांच्याकडुन दि 21मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाकडुन 5लाख रूपये खंडणी मागीतल्या प्रकरणी पोलिसानी तिघा खंडणीखोरांना अटक केली असुन त्यांच्या ताब्यातुन गुन्हात वापरलेली दुचाकी ऐक देशी बनावट पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची अपर पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी दिली

Body:21 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी अंसरी यांना अनोळखी इसमाने फोन करून एक पाकीट त्यांच्या घराजवळ ठेवून त्यांच्याकडे पाच लाख रुपये खंडणी मागणी केली होती या पाकिटात एक जिवंत काडतूस आणि उदृ भाषेतील चिठ्ठी होती तसेच पोलिसात तक्रार केल्यास आम्ही तुमच्या मुला बाळांचे बरेवाईट करू असा दम दिला होता..या प्रकरणी मालेगांव येथील पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

Conclusion:याप्रकरणी पवारवाडी पोलिसांनी आरोपींचा शोध घेत तीन आरोपींना अटक केली यात आरोपी अबुजर शकील अहमद व 21 राहणार इस्लामपुरा शिष मोहम्मद अमर अन्सारी वय 20 राहणार खुशामत पुरा आणि मोहम्मद अनस अंन्सारी अब्दुल रब वय 26 रा.इस्लामपुरा यांना अटक केली त्याच्या तांब्यातुन खंडणीच्या गुन्हात वापरण्यात आलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपींना दि 27मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुन्यावण्यात आली आहे व्यापाऱ्यांकडून खंडणी मागितल्याच्या घटनेने शहरात खळबळ माजली होती पोलिसांनीही आरोपींना चार दिवसातच पकडण्यात यश आले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.