ETV Bharat / state

'एकनाथ खडसेंबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील' - मंत्री दादा भुसे नाशिक

गुलाबराव पाटील हे मंत्री असून एक जबाबदार नेते आहेत. त्यामुळे ते बोलत असतील तर त्या बोलण्यात नक्कीच तथ्य आहे. मात्र, यावर मी प्रतिक्रिया देणार नसून हा अधिकार वरिष्ठांचा असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

minister dada bhuse
मंत्री दादा भुसे
author img

By

Published : Jan 2, 2020, 12:37 PM IST

Updated : Jan 2, 2020, 1:38 PM IST

नाशिक - एकनाथ खडसे शिवसेनेत येणार की, नाही हा निर्णय पक्षप्रमुखांचा असल्याची प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये दिली आहे. एकनाथ खडसे नाराज असून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य कॅबीनेट मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले होते.

मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनीच माझे तिकीट कापले'

दरम्यान, गुलाबराव पाटील हे मंत्री असून एक जबाबदार नेते आहेत. त्यामुळे ते बोलत असतील तर त्या बोलण्यात नक्कीच तथ्य आहे. मात्र, यावर मी प्रतिक्रिया देणार नसून हा अधिकार वरिष्ठांचा असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

मंत्री झाल्यानंतर दादा भुसे आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले होते. यावेळी शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. आज नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक आहे.

Intro:नाशिक - दादा भुसे बाईट -

- एकनाथ खडसे शिवसेनेत येणार का नाही हा निर्णय पक्षप्रमुखांचा
- खडसे सेनेच्या संपर्कात हे गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य आहे
- गुलाबराव पाटील हे मंत्री असून जबाबदार नेते आहे
- *गुलाबराव बोलत असेल तर त्यात नक्किच तथ्य आहे*
- मात्र, यावर मी प्रतिक्रिया देणार नाही हा अधिकार वरिष्ठांचा आहेBody: नाशिक मध्ये मंत्री झाल्यानंतर दादा भुसे हे पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झाले यावेळी शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले आज जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड असल्याकारणाने पुन्हा एकदा शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असल्याने दादा भुसे यांनी शिवसैनिकांची भेट घेतली...Conclusion:..
Last Updated : Jan 2, 2020, 1:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.