ETV Bharat / state

गौरी गणपती विशेष : नाशिकचे बेळे कुटुंब जपतयं 700 वर्षाची परंपरा - Bele Family continue tradition

शहरातील बेळे कुटुंबातही गौरीचे आगमन झाल्याने त्यांचा ही आंनद गगनात मावेनासा झाला आहे. बेळे परिवारातील या गौरी सातशे वर्षांपासून त्यांच्या घरी येत आहेत. त्यांच्या गौरी भिंतीवर अष्टगंधाच्या माध्यमातून साकारल्या जातात. त्याची दरवर्षी बेळे कुटुंब अगदी मनोभावे पूजा करतात.

गौरी गणपतीची पुजा करताना बेळे कुटूंबीय
author img

By

Published : Sep 5, 2019, 11:38 PM IST

नाशिक - संपूर्ण राज्यात गणरायाचे थाटात आगमन झाले आहे. यासोबतच गणपती उत्सवात गौरी गणपतींची भर पडली आहे. महाराष्ट्रात विविध पारंपरिक पध्दतीने आज (गुरुवारी) अनेक घरांमध्ये गौरी गणपतींचे मोठ्या थाटामाटात वाजत-गाजत आगमन झाले. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न झाले आहे.

गौरी गणपती विशेष : नाशिकचे बेळे कुटुंब जपतयं 700 वर्षाची परंपरा

हेही वाचा - करुया संकल्प जलसंवर्धनाचा, नाशिकचा मानाचा राजा मित्र मंडळ कार्यकर्त्यांशी खास बातचीत

शहरातील बेळे कुटुंबातही गौरीचे आगमन झाल्याने त्यांचा ही आंनद गगनात मावेनासा झाला आहे. बेळे परिवारातील या गौरी सातशे वर्षांपासून त्यांच्या घरी येत आहेत. त्यांच्या गौरी भिंतीवर अष्टगंधाच्या माध्यमातून साकारल्या जातात. त्याची दरवर्षी बेळे कुटुंब अगदी मनोभावे पूजा करतात.

हेही वाचा - नाशिकमध्ये गौरी पुजेची तयारी जोरात; बाजारपेठा सजल्या

तसेच यावेळी देखील या परिवाराने आपल्या गौरी आगमनाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेश उत्सव असा संदेश देखील दिला आहे. देखाव्यात त्यांनी बेळे पार्क हे पुठ्यापासून साकारले आहे. त्यात आपल्या गौरीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. तर अगदी आपल्या मुलीप्रमाणे हे कुटुंब गौरी महालक्ष्मीना तीन दिवस आपल्या घरात उत्साहपूर्ण वातावरणात ठेवत असतात.

Intro:गणपती उत्सवात भर पडते गौरी गणपतींची..महाराष्ट्र विविध पारंपरिक पध्दतीने आज अनेक घरांमध्ये मोठ्या थाटामाटात वाजत गाजत आगमन झालय गौरी गणपतीचं..त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न झालंय नाशिकच्या बेळे कुटुंबात ही गौरीचं आगमन झाल्याने त्यांचा ही आंनद गगनात मावेनासा झालाय..बेळे परिवारातील या गौरी सातशे वर्षांपासून त्यांच्या घरी येत असतात त्यांच्या यागौरी भिंतीवर अष्टगंधाच्या माध्यमातून साकारल्या जातातBody:त्यांची दरवर्षी बेळे कुटुंब अगदी मनोभावे पूजा करत असत..तसेच यावेळी या परिवाराने आपल्या गौरी आगमनाच्या माध्यमातून पर्यवरण पूरक गणेश उत्सव असा संदेश देखील दिलाय..देखाव्यात त्यांनी बेळे पार्क हे पुठ्यापासून साकारलय..त्यात आपल्या गौरीची प्राणप्रतिष्ठा केलीये..अगदी आपल्या मुलीप्रमाणे हे कुटुंब गौरी महालक्ष्मीना तीन दिवस आपल्या घरात उत्साहपुर्ण वातावरणात ठेवत असत..

बाईट : प्रेरणा बेळेConclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.