ETV Bharat / state

स्विमिंग करून बाहेर पडताच ५९ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - हृदयविकार

द्वारका परिसरातील रहिवासी असलेले हेंमत तरटे पोहण्यासाठी जलतरण तलावात गेले होते. स्विमिंग केल्यानंतर बाहेर येताच लॉकर रूम जवळ त्यांना हृदविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, धक्का एवढा तिव्र होता की उपचारापूर्वीच त्यांनी प्राण सोडले.

मृत हेमंत तराटे
author img

By

Published : Mar 14, 2019, 6:09 PM IST

Updated : Mar 14, 2019, 6:38 PM IST

नाशिक - स्विमिंग केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने एका ५९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. शहरातील वीर सावरकर जलतरण तलाव परिसरात आज सकाळी ही घटना घडली. हेमंत तराटे असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डॉ. आर. जगदाळ, जिल्हा शल्यचिकित्सक

द्वारका परिसरातील रहिवासी असलेले हेंमत तरटे पोहण्यासाठी जलतरण तलावात गेले होते. स्विमिंग केल्यानंतर बाहेर येताच लॉकर रूम जवळ त्यांना हृदविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, धक्का एवढा तिव्र होता की उपचारापूर्वीच त्यांनी प्राण सोडले.

शरीराच्या तापमानात पाण्यात गेल्यावर बदल होतो. त्याचा परिणाम शरीरावर होऊन हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्यामुळे स्विमिंग केल्यानंतर बाहेर पडल्यावर अनेक वेळा हृदयविकाराचा झटका येतो. वयाच्या ४५ वर्षानंतर शरीरात अनेक बदल होत असतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या अशक्त पडतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी स्विमिंगला जाण्यापूर्वी वर्षातून एकदा शारीरिक तपासणी करावी. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्विमिंग करण्याचा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. जगदाळे यांनी दिला.

Intro:स्विमिंग करताच हद्यविकाराच्या झटक्याने एका 59 वर्षे व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय नाशिकच्या वीर सावरकर जलतरण तलावात आज सकाळी द्वारका परिसरातील रहिवासी असलेले हेंमत तरटे हे पोहण्यासाठी आले होते तलावात पोहुन बाहेर येताच लाँकर रूम जवळ त्यांना हद्यविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले हे बघताच नागरिकांनी त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र झटका एवढा तिव्र होता की उपचारा होण्यापूर्वीच त्यांनी प्राण सोडला

Body: स्विमिंग केल्यानंतर बाहेर पडल्यावर अनेक वेळा हृदयविकाराचा झटका येतो कारण शरीराच्या तापमानात पाण्यात गेल्यावर बदल होताच शरीराचे तापमान व पाण्याचे तापमान यांचा शरीरावर होऊन हृदयाच्या रक्तवाहिन्या वर परिणाम होतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो ज्यांचे वय 45 वर आहे त्यांनी स्विमिंगला जाण्यापूर्वी वर्षातून एकदा तरी शारीरिक तपासणी करू वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्विमिंग केली पाहिजे स्विमिंग हाच चांगला प्रकार आहे शारीरिक तंदुरुस्ती असलं पाहिजे पण 45 वयाच्या पुढे शरीरात अनेक बदल होत असतात हृदयाच्या रक्तवाहिन्या वीक पडत जातात वैद्यकीय चिकित्सा करण्याचा सल्ला डॉक्टर आर जगदाळे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिला

Conclusion:या घटनेनंतर तरण तलावात शांतता पसरली होती पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत सरकारवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे गेल्या काही दिवसापासून अशा घटना वारंवार समोर येत असून चाळीशी ओलांडलेल्या नागरिकांनी स्विमिंग करण्याआधी वैद्यकीय चिकित्सा केली पाहिजे असा डॉक्टरांनी सल्ला दिला
Last Updated : Mar 14, 2019, 6:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.