ETV Bharat / state

नाशकात युतीत बिघाडी, 36 सेना नगरसेवकांचे राजीनामे

author img

By

Published : Oct 15, 2019, 3:49 PM IST

Updated : Oct 15, 2019, 5:47 PM IST

शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे गेल्याने अनेक शिवसैनिक नाराज होते. यातून नाशकातील 35 शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.

बोलताना अजय बोरस्ते

नाशिक - नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले आहे. नाशिक पश्चिमची जागा भाजपला सोडल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदार संघात भाजपने घुसखोरी केल्याचे सांगत शिंदेच्या समर्थनार्थ शिवसेनचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि 36 नगरसेवकांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजप आमदार सीमा हिरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

माहिती देताना

36 नगरसेवकांसह 2 महानगर प्रमुख आणि 350 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे नाशिक पश्चिममध्ये सध्या राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पश्चिम नाशिक मतदारसंघातून विलास शिंदे हे बहुमताने निवडूण येतील, असा विश्वास यावेळी अजय बोरस्ते यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - देशभरातील २० हजार एचएएल कर्मचारी बेमुदत संपावर

Intro:ब्रेकिंग

भाजप विरोधात
नाशिकमधील शिवसेना पदाधिकारी आणि 36 नगरसेवकांचे राजीनामा अस्त्र

-
नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले आहे
नाशिक पश्चिमचा जागा भाजपला सोडल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे.या मतदार संघात भाजपने घुसखोरी केल्याचे सांगत शिंदेच्या समर्थनार्थ शिवसेनचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि 35 नगरसेवकांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कडे आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत त्यामुळे भाजप आमदार सीमा हिरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
यापुढे शिवसैनिक म्हणून काम करणार

नाशिक मध्ये भाजप सेना युती तुटली

भाजपचा नव्हे तर विलास शिंदेचा प्रचार करणार

जवळपास 350 जणांचे राजीनामेBody:नाशिकपश्चिम मध्ये बंडखोरी केलेले
शिवसेना गटनेते विलास शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी
शिवसेनेच्या सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी
राजीनामा दिला असून भाजपला नाशिकमध्ये मोठा
धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघात युतीच्या अधिकृत
उमेदवार म्हणून सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात
आलेली असतांना शिवसेनेचे विलास शिंदे यांनी
बंडखोरी करत उभे राहिले आहे. दरम्यान शिंदे यांना
पाठिंबा देण्यासाठी ३६ नगरसेवक, दोन महानगर
प्रमुख साडे तीनशे पदाधिकारी यांनी राजीनामा दिला
आहे. यामुळे नाशिक पश्चिम मध्ये सध्या राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली असून यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वतःहुन राजीनामे दिल्याचे अजय बोरस्ते यानी सागितले

अजय बोरस्ते बाईट....Conclusion:.
Last Updated : Oct 15, 2019, 5:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.