ETV Bharat / state

कांदा चाळीत आग लागून एक हजार क्विटंल कांदा खाक; 12 लाखांचे नुकसान - onion

सध्या कांद्याच्या भावात घसरण सुरू असल्यामुळे शेतकरी सोमनाथ ब्राह्मणकर यांनी पुढे चांगला भाव मिळेल या आशेवर कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता. या चाळीत आज अचानक आग लागली. आगीत सोमनाथ यांचा तब्बल दहा ते बारा लाख रुपयांचा कांदा जळाला.

साठवलेल्या कांद्याला आग लागली...
author img

By

Published : May 21, 2019, 5:56 PM IST

नाशिक - सटाण्याच्या जायखेडा येथे कांदा चाळीला आग लागून सुमारे एक हजार क्विंटल कांदा जळून खाक झाला. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, या आगीत चाळीतील मोठ्या प्रमाणात साठवलेला कांदा जळाला. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे.

साठवलेल्या कांद्याला आग लागली...

सध्या कांद्याच्या भावात घसरण सुरू असल्यामुळे शेतकरी सोमनाथ ब्राह्मणकर यांनी पुढे चांगला भाव मिळेल या आशेवर कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता. या चाळीत आज अचानक आग लागली. आगीत सोमनाथ यांचा तब्बल दहा ते बारा लाख रुपयांचा कांदा जळाला.

आधीच दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना अशा घटनांनी मोठ्ठे नुकसान सहन करावे लागते. कांदा चाळीत लागलेल्या आगीत नुकसान झालेले शेतकरी सोमनाथ यांना कर्ज कसे फेडावे हा जटील सवाल त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.

Intro:सटाणा येथे कांदा चाळला आग,सुमारे एक हजार क्विंटल कांदा जळून खाक।...

Body:कांदाचाळीला आग लागून सुमारे एक हजार कांदा जळून खाक झाल्याची घटना,सटाण्याच्या जायखेडा येथे घडली, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहेत,मात्र तोपर्यंत कांदा चाळीतील कांदा जळून खाक झाला होता ,ह्यात सोमनाथ ब्राह्मणकर या शेतकऱ्याचं जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.. आगीचे कारण अद्याप स्पष्ट समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे... सध्या कांद्याच्या भावात घसरण सुरू असल्यामुळे सोमनाथ यांनी पुढे चांगला भाव मिळेल या आशेवर कांदाचाळीत कांदा साठवून ठेवला होता, मात्र आगीने होत्याचं नव्हतं केला, यामुळे घेतले कर्ज कसे फेडावे याबाबत ब्राह्मणकर यांच्यासमोर प्रश्न उपस्थित झाला आहे, एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी हताश झाला असून, दुसरीकडे हातातोंडाशी आलेला कांदा डोळ्यासमोर जळून खाक झाल्याने ब्राह्मणकर यांच्या दुःखात अजूनच भर पडली आहे...
टीप फीड ftp
nsk onion fire loss viu 1
nsk onion fire loss viu 2
nsk onion fire loss viu 3
nsk onion fire loss viu 4

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.