ETV Bharat / state

नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड १७ जानेवारीला; सत्तास्थापनेची सुत्रे शिवसेनेकडे

नंदुरबार जिल्हा परिषद व उपाध्यक्ष निवड १७ जानेवारी रोजी होणार आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. ५६ पैकी काँग्रेस-भाजपने प्रत्येकी २३ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ सदस्य निवडून आले आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी २९ विजयी उमेदवारांची आवश्यकता असून या सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची भूमिका निर्णायक व महत्वाची ठरणार आहे.

nandurbar
जिल्हापरिषद नंदुरबार
author img

By

Published : Jan 13, 2020, 2:50 PM IST

नंदुरबार- नंदुरबार जिल्हा परिषदेचा सत्तेचा तिढा अजूनही सुटला नसल्याने नेमकी कुणाची सत्ता स्थापन होईल याबाबत चर्चेला उधाण आले आहे. काँगेस- शिवसेना यांची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असली तरी आपआपले सदस्य सुरक्षित ठेवण्याची कसरत राजकीय पक्षांना करावी लागत आहे. दरम्यान, निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला समसमान जागा मिळाल्या असून देखील सत्ता स्थापनेचे सुत्र शिवसेनेच्या हाती असल्याने सत्ता युतीची की आघाडीची येईल, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नंदुरबार जिल्हापरिषद अध्यक्ष निवडणुकीबाबत माहिती देताना राजकीय विश्लेषक रणजित राजपूत

नंदुरबार जिल्हा परिषद व उपाध्यक्ष निवड १७ जानेवारी रोजी होणार आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. ५६ पैकी काँग्रेस - भाजपने प्रत्येकी २३ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ सदस्य निवडून आले आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी २९ विजयी उमेदवारांची आवश्यकता असून या सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची भूमिका निर्णायक व महत्वाची ठरणार आहे. शिवसेना ज्या पक्षासोबत जाईल त्या पक्षाची सत्ता स्थापन होणार आहे. मात्र, शिवसेना नेमकी कोणासोबत जाणार हे निकाल लागून चार दिवस उलटले तरी स्पष्ट नाही. युती किंवा आघाडी करायची याचा निर्णय मातोश्रीवरून होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांना शिवसेना भवनात बोलावण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा सुरू आहे. मात्र, शिवसेनाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

दरम्यान, नंदुरबार जिल्हा परिषद व उपाध्यक्ष निवड जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या उपस्थितीत शुक्रवार १७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद सभागृहात होणार आहे. १७ जनेवारीला सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार आहे. दुपारी १ ते १.३० पर्यंत नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल. त्यानंतर दुपारी १.३० ते २ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे. दुपारी ३ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा होणार आहे.

हेही वाचा- ऐकावं ते नवलच! नंदुरबारमध्ये 6 लाखांच्या 'केसांची चोरी'

Intro:नंदुरबार - नंदुरबार जिल्हा परिषदेचा सत्तेचा तिढा अजून सुटत नसल्याने नेमकी कुणाची सत्ता स्थापन होते याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. काँगेस - शिवसेना यांची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असली तरी आप आपले सदस्य सुरक्षित ठेवण्याची कसरत राजकीय पक्षांना करावी लागत आहे. अध्यक्षपदासाठी 29 मॅजिक फिकर राहणार आहे यात भाजपा 23 तर काँग्रेस 23 समसमान जागा असल्यामुळे सत्तेची चावी शिवसेनेच्या हातात आहे.शिवसेना कोणाला सत्तेपासून लांब ठेवण्यात यशस्वी होते याकडे लक्ष लागून आहे.Body:नंदुरबार जि.प. व उपाध्यक्ष निवड दि.17 जानेवारी रोजी होणार आहे.
नंदुरबार जि.प.निवडणुकीत काँग्रेस व भाजपाला समसमान 23 जागा मिळाल्या असून शिवसेनेला 7 जागांवर विजय मिळाला आहे. नंदुरबार जि.प.वर सत्ता स्थापनेसाठी 29 विजयी उमेदवारांची आवश्यकता असून या सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची भूमिका निर्णायक व महत्वाची ठरणार आहे. सत्ता स्थापनेसाठी चाव्या शिवसेनेकडे आहेत. नंदुरबार जि.प.त युती करायची की आघाडी करायची? यावर फैसला झाला नाही. युती किंवा आघाडी करायची याचा निर्णय मातोश्रीवरुन होण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. ५६ पैकी काँग्रेस - भाजपने प्रत्येकी २३ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेनं ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ सदस्य निवडणून आले आहेत. अश्या स्थितीत शिवसेना ज्या पक्षासोबत जाईल त्या पक्षाची सत्ता स्थापन होणार आहे. मात्र शिवसेना नेमकी कोणासोबत जाणार हे निकाल लागून चार दिवस उलटले तरी स्पष्ट नाही. जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांना शिवसेना भवनात बोलावण्यात आले. खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा सुरु आहे. मात्र शिवसेनाच अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

दरम्यान, नंदुरबार जि.प. व उपाध्यक्ष निवड जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.17 जानेवारी रोजी जि.प.सभागृहात होणार आहे. दि.17 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार आहे. दुपारी 1 ते 1.30 पर्यंत नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल. त्यानंतर दुपारी 1.30 ते 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे. दुपारी 3 वाजता जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा होणार आहे.
Conclusion:Byte - रणजित राजपूत,
राजकीय विश्लेषक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.