नंदुरबार- नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित 70 हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत. डॉ. गावित सहाव्यांदा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यावेळी आमदार गावित यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
नंदुरबारमधून भाजपचे डॉ. विजय कुमार सहाव्यांदा विजयी - Assembly election 2019 live maharashtra
नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित 70 हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत. डॉ. गावित सहाव्यांदा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
नंदुरबारमधून भाजपचे डॉ. विजय कुमार सहाव्यांदा विजयी
नंदुरबार- नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित 70 हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत. डॉ. गावित सहाव्यांदा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यावेळी आमदार गावित यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
Intro:नंदुरबार - नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित 70000 मताधिक्क्याने विजय झाले आहेत. डॉ गावित सहाव्यांदा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेतBody:नंदुरबार विधानसभा मतदारसंघातुन भाजपाचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित सहाव्यांदा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. यावेळी आमदार गावित यांच्या निवासस्थानाबाहेर भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.Conclusion:नंदुरबार