ETV Bharat / state

पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या दुष्काळी दौऱ्यात तापी बुराई प्रकल्पाच्या कामाची पाहणी - मुख्यमंत्री

नंदूरबार जिल्ह्यातील तापी काठावरील जून मोहिदा या गावी येऊन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी बुराई सिंचन प्रकल्पाची पाहणी केली. मागील पाच वर्षात आमच्या सरकारने या प्रकल्पाला चालना दिली असून या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली तापी बुराई प्रकल्पाच्या कामाची पाहणी
author img

By

Published : May 13, 2019, 10:38 AM IST

नंदूरबार - नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बुराई सिंचन प्रकल्पाची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली. नंदूरबार जिल्ह्यातील तापी काठावरील जून मोहिदा या गावी येऊन त्यांनी ही पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी संजीवनी ठरू पाहणारा हा प्रकल्प मागील १५ वर्षापासून अपूर्ण स्थितीत आहे.

Nandurbar
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली तापी बुराई प्रकल्पाच्या कामाची पाहणी

हा प्रकल्प पूर्ण झाला तर याचा फायदा नंदूरबार जिल्ह्यातील नंदूरबार तालुका आणि धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिंदखेडा या तालुक्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाला मंजुरी भेटली. मात्र, राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नव्हता, अशी खंत रावल यांनी व्यक्त केली. मागील पाच वर्षात आमच्या सरकारने या प्रकल्पाला चालना दिली असून या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहितीही रावल यांनी यावेळी दिली.

NDB
पालकमंत्री रावळ यांनी घेतली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक

एकूणच मागील १५ वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या भागाला या सिंचन योजनेमुळे बाराही महिने पाणी मिळणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ही योजना कशी लवकरात लवकर पूर्ण करता येईल, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री रावळ यांनी केली. या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर त्याचठिकाणी रावळ यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दुष्काळी परिस्थितीसाठी ही योजना महत्वपूर्ण असल्याने स्वतः पालकमंत्री आणि मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी त्यांनी यावेळी रावळ यांनी दिली.

Feed on FTP - RMH_11_MAY_PALAKMANTRI_TAPI_VISIT_VIS_BYTE

Anchor:- नंदुरबार आणि धुळे जिल्ह्या साठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रकाशा बुराई सिंचन प्रकल्पाची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तपिकाठा वरील जून मोहिदा या गावी  येऊन केली जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी संजीवनी ठरू पाहणारा प्रकल्प गेल्या 15 वर्षापासून अपूर्ण स्थितीत आहे, 

हा प्रकल्प पूर्ण झाला तर याचा फायदा नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका आणि धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिंदखेडा या तालुक्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाला मंजुरी भेटली मात्र राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नव्हता अशी खंत राहुल यांनी व्यक्त केली गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारने या प्रकल्पाला चालना दिली असून या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पालकमंत्री रावळ यांनी दिली एकूणच गेल्या पंधरा वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या भागाला या सिंचन योजनेमुळे बाराही महिने पाणी मिळणार आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी ही योजना कशी लवकरात लवकर पूर्ण करता येईल याची दक्षता घ्यावी अशी सूचना पालकमंत्री रावळ यांनी केली या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर त्याच ठिकाणी रावळ यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत दुष्काळी परिस्थिती साठी ही योजना महत्वपूर्ण असल्याने स्वतः पालक मंत्री आणि मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी तंबी यावेळी देण्यात आली

Byte जयकुमार रावल पालकमंत्री नंदुरबार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.