ETV Bharat / state

'फडणवीस सरकारने राज्याच्या डोक्यावर ७ लाख कोटींचे कर्ज ठेवले' - jayant patil speaks on economy

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची शनिमांडळ येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

jayant patil speaks
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची शनिमांडळ येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा
author img

By

Published : Jan 6, 2020, 10:37 AM IST

Updated : Jan 6, 2020, 11:06 AM IST

नंदुरबार - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची शनिमांडळ येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची शनिमांडळ येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा

देवेंद्र फडणवीस सरकारने राज्य सरकारवर जवळपास 7 लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे. आघाडी सरकारच्या काळातील दोन लाख कोटी वजा करता उर्वरित पाच लाख कोटी गेले कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी जिल्ह्यातील मंदाणे आणि शनिमांडळ येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. यावेळी नंदुरबार तालुक्यातील तापी-बुराई या बारगळलेल्या योजनेचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत उमेश पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सभेत भाषण केले.

Intro:नंदुरबार - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आले असताना जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांची नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.Body:जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांची नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली.
यावेळी आमदार जयंत पाटील म्हणाले की, राज्याच्या सरकारवर देंवेद्र फडवणीस सरकारने जपळपास 7 लाख कोटींचे कर्जाचा डोंगर उभा केला आहे. आघाडी सरकारच्या काळातील दोन लाख कोटी वजा जाता मग पाच लाख कोटी गेले कुठे असा प्रश्न करत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर टिका केली आहे. त्यांनी आज नंदुरबार जिल्ह्यातील मंदाणे आणि शनिमांडळ येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. यावेळी नंदुरबार तालुक्यातील पुर्व भागाची संजीवणी तापी - बुराई योजनेच्या अडलेल्या गाड्याबाबत तात्काळ कारवाई करुन या भागाचा पाणी प्रश्न देखील मार्गी लावण्याचे आश्वास केल्या जाणार असल्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी सांगीतले. त्याचबरोबर फडणीस सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांच्यासोबत उमेश पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

Byte-
ना. जयंत पाटील
जलसंपदा मंत्रीConclusion:Byte-
ना. जयंत पाटील
जलसंपदा मंत्री
Last Updated : Jan 6, 2020, 11:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.