ETV Bharat / state

Chetak Festival : चेतक फेस्टीव्हलमध्ये अश्व नृत्य स्पर्धांसाठी देशभरातील अश्व दाखल - Chetak festival in Nandurbar district

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये ( Nandurbar Sarangkheda Festival ) नृत करण्यासाठी देशभरातील अश्व दाखल ( Sarangkheda festival ) झाले आहेत. या नृत्य स्पर्धेसाठी देशभरातून चेतक फेस्टिवलमध्ये सतराशे पेक्षा अश्व (Chetak Festival Nandurbar) सहभाग नोंदवणार आहेत.

चेतक फेस्टीव्हलमध्ये अश्व नृत्य स्पर्धांसाठी देशभरातील अश्व दाखल

author img

By

Published : Dec 10, 2022, 3:55 PM IST

चेतक फेस्टीव्हलमध्ये अश्व नृत्य स्पर्धांसाठी देशभरातील अश्व दाखल

नंदुरबार - देशातील दोन नंबरच्या अशी बाजार म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रे उत्सवात ( Sarangkheda festival ) विविध प्रजातीचे अश्व दाखल होत असतात. सारंगखेडा यात्रेत चेतक फेस्टिवल मध्ये अश्वांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन ( Nandurbar Sarangkheda Festival ) केले जात असते. यात अश्व नृत्य स्पर्धा ( Horse Dance Competition ) हा चेतक फेस्टिवलचा मुख्य ( Chetak Festival Nandurbar) आकर्षण असतो. या नृत्य स्पर्धेसाठी देशभरातून अश्व दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास चेतक फेस्टिवलमध्ये सतराशे पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत.

घोड्यांचा नृत्य आविष्कार - आजपर्यंत आपण अनेक नृत्य आविष्कार पाहिले असतील, मात्र घोड्यांचे नृत्य आविष्कार पाहण्यासाठी आपल्याला चेतक फेस्टीव्हलमध्ये अश्व नृत्य स्पर्धाना भेट द्यावी लागेल. या ठिकाणी विविध प्रजातीचे घोडे मालकांच्या इशाऱ्यावर ठेका धरतात. अश्व नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी अश्वशौकिनांसह राज्यातील मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभाग होत असतात. एखद्या नृत्यागानाला किवा अप्सरेला लाजवेल असे एकपेक्षा एक सरस नृत्य सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमधील अश्व नगरीत पाहण्यास मिळत आहे. देशभरच्या कानाकोपऱ्यातून अश्व चेतक फेस्टीव्हल मध्ये होणाऱ्या नृत्य स्पर्धांसाठी येत असतात.

विना लगाम नृत्य करणाऱ्या घोड्यांची आदाकरा मनमोहक - विना लगाम नृत्य करणाऱ्या घोड्यांची आदाकरा मनमोहक असतात. विना लगाम घोडा नियंत्रण करण शक्य नाही अस असतांना काही घोड्यांनी फक्त आपल्या प्रशिक्षकांच्या इशाऱ्यावर नृत्य सादर करतात. त्यामुळे हे घोडे बाजारात येणाऱ्या अश्व शोकीनाच्या डोळ्याचे पारणे फिटत असते. आपल्याला अश्वांच्या नृत्य आदा पहायच्या असतील, तर आपल्याला सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलला भेट द्यावी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.