ETV Bharat / state

नांदेडमध्ये आरटीओ कार्यालयात घुसून जमावाची वाहन निरीक्षकास मारहाण; व्हिडिओ व्हायरल - आरटीओ

नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात शनिवारी दुपारच्या सुमारास जमाव घुसला. आमच्या नेत्याबद्दल अपशब्द का वापरले? असा जाब त्या अधिकाऱयास विचारण्यात येत होता. आपल्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असे तो अधिकारी या व्हायरल व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.

वाहन निरीक्षकास मारहाण
author img

By

Published : Sep 9, 2019, 5:48 PM IST

Updated : Sep 9, 2019, 6:39 PM IST

नांदेड - येथील आरटीओ कार्यालयात घुसून एका वाहन निरीक्षकास जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे शनिवारी हा प्रकार घडला असून अद्याप याबाबत कुठलीही तक्रार देण्यात आली नाही. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

नांदेडमध्ये आरटीओ कार्यालयात घुसून जमावाची वाहन निरीक्षकास मारहाण

हेही वाचा - काळ्या जादूतून मुक्त होण्यासाठी ३ वर्षाच्या मुलीला ७व्या मजल्यावरून फेकल्याची आरोपीची कबुली

नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात शनिवारी दुपारच्या सुमारास जमाव घुसला. आमच्या नेत्याबद्दल अपशब्द का वापरले? असा जाब त्या अधिकाऱयास विचारण्यात येत होता. आपल्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असे तो अधिकारी या व्हायरल व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. त्यानंतर अचानक या जमावाने अधिकाऱ्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्याच्या बचावासाठी आलेल्या एका व्यक्तीलाही जमावाने मारहाण केली.

हेही वाचा - 'कपड्यावर कपडे का वाळत घातले' विचारत ठाण्यात १७ वर्षीय तरुणाचा खून

धक्कादायक बाब म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयाशेजारीच सिडको ग्रामीण पोलीस स्थानक आहे. तरीही या घटनेबाबत कुठलीही तक्रार देण्यात आली नसल्याचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांनी सांगितले. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा - डोंगरीत इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

Intro:नांदेड : आ र टी ओ कार्यालयात घुसून वाहन निरीक्षकास मारहाण.

नांदेड : नांदेड मध्ये आर टी ओ कार्यालयात घुसुन एका मोटार वाहण निरिक्षकास जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीआहे. Body:
विशेष म्हणजे शनिवारी हा प्रकार घडला असला तरी अद्याप याबाबत कुठलीही तक्रार देण्यात आली नाही. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. नांदेड च्या प्रादेशीक परिवहण कार्यालायात शनिवारी दुपारच्या सुमारास एक जमाव घुसला. आमच्या नेत्याबद्दल अपशब्द का वापरले असा जाब अधिका-यास विचारण्यात येत होता. आपल्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असे म्हणतांना अधिकारी या व्हायरल क्लिपमध्ये दिसत आहे. अचानक या जमावाने अधिका-यास मारहाण करण्यास सुरुवात झाली. अधिका-याच्या बचावासाठी आलेल्या एका व्यक्तीलाही जमावाने मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे प्रादेशीक परिवहण कार्यालया शेजारीच सिडको ग्रामिण पोलीस स्थानक आहे.Conclusion:
पण या घटनेबाबत कुठलीही तक्रार देण्यात आली नसल्याचे ग्रामिण पोलीस ठाण्याचे निरिक्षक पंडीत कच्छवे यांनी सांगितले. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने या व्हिडिओची चर्चा सुरु झाली आहे.
Last Updated : Sep 9, 2019, 6:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.