ETV Bharat / state

चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावांचा अपघाती मृत्यू

कमळापूर येथील संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे हे दोघे दुचाकीवरून आपल्या चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी मुदखेडला निघाले होते. लिंबगाव पाटीजवळ येताच एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

on-the-very-day-of-rakshabandhan-two-brothers-going-for-cousin-sisters-funeral-died-in-accident-near-nanded
author img

By

Published : Aug 15, 2019, 4:22 PM IST

Updated : Aug 15, 2019, 5:45 PM IST

नांदेड - चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावांवर काळाने घाला घातला. लिबगावजवळ झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली. हे दोन्ही भाऊ पूर्णा तालुक्यातील कमळापूर येथील रहिवासी आहेत.

nanded accident news, accident near nanded
चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन सख्या भावांचा रक्षाबंधनाच्या दिवशीच अपघातात मृत्यू

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, कमळापूर येथील संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे हे दोघे दुचाकीवरून आपल्या चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी मुदखेडला निघाले होते. लिंबगाव पाटीजवळ येताच एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

दोघांवरही लिबगाव रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत असून, घटनास्थळावरून पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केल्याचे लिबगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश शेळके यांनी सांगितले. ऐन रक्षाबंधनादिवशीच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:रक्षाबंधनाच्या दिवशीच चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन सख्या भावाचा अपघातात जागीच मृत्यू....!

नांदेड : चुलत बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोन सख्ख्या भावावर काळाने घाला घातला आहे . लिबगावजवळ झालेल्या दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला . ही दुर्दैवी घटना 15 ऑगस्टच्या सकाळच्या सुमारास घडली. आज रक्षाबंधन असल्यानेही परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.Body:रक्षाबंधनाच्या दिवशीच चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन सख्या भावाचा अपघातात जागीच मृत्यू....!

नांदेड : चुलत बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोन सख्ख्या भावावर काळाने घाला घातला आहे . लिबगावजवळ झालेल्या दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला . ही दुर्दैवी घटना 15 ऑगस्टच्या सकाळच्या सुमारास घडली. आज रक्षाबंधन असल्यानेही परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दोन्ही मयत पूर्णा तालुक्यातील कमळापुर येथील रहिवासी आहेत . पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की कमळापूर येथील संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे हे दोघे जण आपल्या दुचाकीवरून मुदखेड येथील चुलत बहिणीच्या अंत्यविधीला जाण्यासाठी सकाळी निघाले असता लिंबगाव पाटीजवळ येतात त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत ते दोघेही जागीच ठार झाले . दोघांवरही लिबगाव रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत असून, घटनास्थळावरून पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केल्याचे लिबगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश शेळके यांनी सांगितले . या दुर्दैवी घटनांमुळे कमळापूर गावावर शोककळा पसरली आहे.Conclusion:
Last Updated : Aug 15, 2019, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.