ETV Bharat / state

Vinayak Mete Death विनायक मेटेंच्या निधनानंतर सासरवाडीत शोककळा

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज अपघाती निधन Vinayak Mete Death झालं त्यांच्या निधानानंतर नांदेड येथील सासरवाडी येथे शोककळा पसरली आहे

Vinayak Mete
Vinayak Mete
author img

By

Published : Aug 14, 2022, 3:25 PM IST

नांदेड शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज अपघाती निधन Vinayak Mete Death झालं मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत दरम्यान, विनायक मेटे हे नांदेड जिल्ह्याचे जावई होते त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर मेटे यांच्या सासरवाडीत शोककळा पसरली आहे

नांदेड शहरातील वसंतनगर भागात आनंदराव लाठकर यांचे घर ही मेटेंची सासुरवाडी आहे आनंदराव लाठकर हे मेटे यांचे सासरे आहेत मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त आल्यापासून लाठकर यांच्या घरी सकाळ पासून त्यांचा नातलगांची आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे मेटे यांचे एक मेहुणे संजय लाठकर छत्तीसगढ मध्ये पोलीस महानिरीक्षक पदावर आहेत तेही रांची येथून नांदेडकडे रवाना झाले आहेत माजी मंत्री डॉ माधवराव किन्हाळकर मेटे यांचे जवळचे नातलग आहेत मेटे यांच्या निधनाने खूप मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले

नातेवाईकांची प्रतिक्रिया

नेमकं घडल काय मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते रविवारी पहाटे 5 च्या सुमारस महामार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला विनायक मेटेंना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं

हेही वाचा - Reactions on Vinayak Mete Death विनायक मेटेंच्या अकाली निधनाने राजकीय नेत्यांनाही धक्का वाचा कोण काय म्हणाले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.