ETV Bharat / state

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा; पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Oct 25, 2022, 5:49 PM IST

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा यालाच दिवाळीचा पाडवा असेही म्हणले जाते. दानशूर बळीराज्याचे स्मृती पित्यार्थ हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी पार्वतीने द्युतात भगवान शंकरला हरवले होते, म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हणतात. वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी असलेला हा दिवस आहे.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा

नांदेड - कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा यालाच दिवाळीचा पाडवा असेही म्हणले जाते. दानशूर बळीराज्याचे स्मृती पित्यार्थ हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी पार्वतीने द्युतात भगवान शंकरला हरवले होते, म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हणतात. वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी असलेला हा दिवस आहे.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा - बलिप्रतिपदा या दिवसाच्या संदर्भ लक्ष्मीपूजनाच्या पौराणिक कथेशीस जोडलाय. वामानवतार घेतलेल्या भगवान विष्णूने बळी च्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात पाठविले आणि पातळाचे राज्य त्याला दान दिले. पण त्याचा दानशूरपणा आणि सुस्वभाव पाहून कार्तिक शुद्ध प्रतिपदेला लोक तुझी पूजा करतील असा वर वामनाने बळीला दिलाय.

अन्नाकुठ करण्याची परंपरा - आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी वर्ग दिवाळीच्या पाडवा ही नवीन वर्षाची सुरवात मानतात. व्यापारी वर्गाच्या जमा खर्च खतावणीच्या नवीन वह्या या दिवशी सुरू होतात याच दिवशी घरो घरी पत्नी पतीला ओक्षण करते आणि पती पत्नीला भेट म्हणून साडी किंवा दागिना देतात. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी होते, याला दिवाळसण म्हंटले जाते. गोवर्धन पर्वत उचल्यानंतर सात दिवसांनी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला इंद्र भगवान श्री कृष्णाला शरण आलाय. उज्जैनच्या राजा विक्रमादित्यने याच दिवशी नवा विक्रम सवंतसार सुरू केलाय. अमृतसर गुरुद्वाराची स्थापना ही याच दिवशी झाली या दिवशी गोवर्धन पूजा आणि अन्नाकुठ करण्याची परंपरा आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.