ETV Bharat / state

काँग्रेस-राष्ट्रवादी-पीआरपी व मित्रपक्षांच्या आघाडीची २० फेब्रुवारीला नांदेडमध्ये प्रचार सभा

लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली आहे.

author img

By

Published : Feb 15, 2019, 11:15 PM IST

public meeting

नांदेड - लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली आहे. या आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा नांदेडमध्ये बुधवारी २० फेबु्रवारीला आयोजित केली आहे.

या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, महाराष्ट्राचे प्रभारी व लोकसभेतील काँग्रेसचे नेते खासदार मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी दिली.
येथील स्टेडियम परिसरातील इंदिरा गांधी मैदानावर बुधवारी सायंकाळी ५ वाजता आयोजित केलेल्या या माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गुजरात काँग्रेसचे प्रभारी खासदार राजीव सातव, रोहिदास पाटील, अब्दुल सत्तार, कमलकिशोर कदम, गंगाधर कुंटूरकर, जयप्रकाश दांडेगावकर, डी.पी.सावंत, आदी उपस्थित असणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांची राज्यातील ही पहिलीच संयुक्त प्रचार सभा आहे. या सभेची नांदेडमध्ये जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. या सभेनंतर २३ फेब्रुवारीला परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अशाच पध्दतीने सर्वपक्षीय प्रचार सभा घेण्यात येणार आहे. ही सभा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
नांदेड येथे होणार्‍या या सभेस काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांचे कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येंनी उपस्थित राहावे असे आवाहन वसंत चव्हाण, अमिता चव्हाण यांनी केली आहे. यावेळी प्रदीप नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी बापूसाहेब गोरठेकर, काँग्रेसचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जि.प. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, महापौर शिलाताई भवरे, माजी शंकर धोंडगे, ईश्वरराव भोसीकर, नागनाथ रावनगावकर, रोहिदास चव्हाण, हणमंत पाटील-बेटमोगरेकर, माधव जवळगावकर, रावसाहेब अंतापूरकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष महमंद खान पठाण, बी.आर.कदम, हरिहर भोसीकर, डॉ.सुनील कदम, रामनारायण काबरा, माधवराव पाटील- शेळगावकर, बापूराव गजभारे, विनोद भरणे, पप्पू कोंडेकर, वसंत सुगावे, विठ्ठल पावडे, शेख रऊफ जमिनदार, कविता कळसकर, प्रांजली रावणगावकर, अनुजा तेहरा उपस्थित होते.

undefined

Intro:काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्रपक्षांच्या आघाडीची २० फेब्रुवारीला नांदेड येथे पहिली संयुक्त प्रचार सभाBody:काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्रपक्षांच्या आघाडीची २० फेब्रुवारीला नांदेड येथे पहिली संयुक्त प्रचार सभा

खा.शरदचंद्र पवार, खा.मल्लीकार्जुन खरगे, खा.अशोकराव चव्हाण, आ.जोगेेंद्र कवाडे यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती

नांदेड - लोकसभा निवडणुका जाहिर होण्यासाठी आता कांही आठवडे शिल्लक असतांना मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली असून या आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा नांदेडमध्ये दि.२० फेबु्रवारी रोजी आयोजित केली आहे. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार, महाराष्ट्राचे प्रभारी व लोकसभेतील काँग्रेसचे नेते खा.मल्लीकार्जुन खरगे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांनी आज येथे दिली.

येथील स्टेडियम परिसरातील इंदिरा गांधी मैदानावर बुधवार दि.२० फेबु्रवारी रोजी सायं.५ वाजता आयोजित केलेल्या या संयुक्त प्रचार सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदंचद्र पवार, महाराष्ट्राचे प्रभारी व लोकसभेतील काँग्रेसचे नेते खा.मल्लीकार्जुन खरगे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उप मुख्यमंत्री छगन भूजबळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गुजरात काँग्रेसचे प्रभारी खा.राजीव सातव, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री आ.डी.पी.सावंत, आदींची उपस्थिती लाभणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांची राज्यातील हि पहिलीच संयुक्त प्रचार सभा असल्यामुळे या सभेची नांदेडमध्ये जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. या सभेनंतर २३ रोजी परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अशाच पध्दतीने सर्वपक्षीय प्रचार सभा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे.

नांदेड येथे होणार्‍या या सभेस काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांचे कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येंनी उपस्थित राहावे असे आवाहन आ.वसंतराव चव्हाण, आ.सौ.अमिताताई चव्हाण, आ.प्रदीप नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आ.बापूसाहेब गोरठेकर, काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जि.प.अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर, महापौर शिलाताई भवरे, माजी आ.शंकरअण्णा धोंडगे, माजी आ.ईश्वरराव भोसीकर, माजी आ.नागनाथराव रावनगावकर, माजी आ.रोहिदास चव्हाण, माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ. माधवराव जवळगावकर, माजी आ. रावसाहेब अंतापूरकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष महमंद खान पठाण, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बी.आर.कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस हरिहरराव भोसीकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉ.सुनिल कदम, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामनारायण काबरा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर, पीआरपीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूराव गजभारे, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंडेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत सुगावे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल पावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख रऊफ जमिनदार, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.कविताताई कळसकर, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, काँग्रेसच्या शहराध्यक्षा सौ.अनुजाताई तेहरा यांनी केले आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.