ETV Bharat / state

बनावट चलनी नोटा टोळीतील फरार आरोपी हिमायतनगर पोलिसांच्या ताब्यात - Fake currency notes case in Nanded

बनावट नोटा प्रकरणातील गुन्ह्यात फरार असलेल्या पारवा येथील चौथ्या आरोपीला हिमायतनगर पोलिसांनी तब्बल दीड वर्षानंतर अटक केली आहे. त्यामुळे बनावट नोटांच्या प्रकरण तपासाला गती मिळणार असून, यात आणखी कोण-कोण सामील आहे. याचा तपास पोलिसांनी करून रैकेटचा पर्दाफाश करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांतून केली जात आहे.

बनावट चलनी नोटा टोळीतील फरार आरोपी हिमायतनगर पोलिसांच्या ताब्यात

author img

By

Published : Jul 24, 2022, 10:18 PM IST

नांदेड - बनावट नोटा प्रकरणातील गुन्ह्यात फरार असलेल्या पारवा येथील चौथ्या आरोपीला हिमायतनगर पोलिसांनी तब्बल दीड वर्षानंतर अटक केली आहे. त्यामुळे बनावट नोटांच्या प्रकरण तपासाला गती मिळणार असून, यात आणखी कोण-कोण सामील आहे. याचा तपास पोलिसांनी करून रैकेटचा पर्दाफाश करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांतून केली जात आहे.

एकूण 93 बनावट नोटा गुन्ह्यात - बनावट चलनी नोटा टोळीवर हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे (दि.11/01/2021)रोजी (गु. र. न 11/2021 कलम 420,489 (ब)(क), 34 भादवा प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी क्र.1 शेख सत्तार शेख बाबु रा. आंबेडकर नगर वारड 2. शेख महेमुद शेख रसुल रा. शेखफरीद नगर भोकर 3. विकास संभाजी कदम रा. टाकराळा ता. हिमायतनगर यांना सदर गुन्ह्यात वेगवेगळया तारखेला अटक करून त्याच्याकडून तपासामध्ये 100 रुपयाच्या 05 नोटा, 200 रुपयाच्या 41 नोटा, आणि 500 रुपयाच्या 47 नोटा असा एकूण 93 बनावट नोटा गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल जप्त करण्यात आला.

गुप्त माहिती पोलिसांना मिळाली - आल्या व आरोपीचा एमसीआर करून संदर गुन्हयामध्ये वरील तिन आरोपी व एक फरार आरोपी नामे गजानन बालाजी माने रा. पारवा (बु) ता. हमायतनगर यांच्या विरोधात वि. कोर्टात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. तेव्हा पासून फरार असलेला आरोपी गजानन बालाजी माने रा. पारवा (वु) ता. हिमायतनगर यांचा शोध चालू असताना आज फरार आरोपी हा हिमायतनगर येथे आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्यात आली - हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, सह पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, पोहेकॉ/ सिंगनवाड, मपोहेकॉ/ कांगणे, नापाका / नागरगोजे, पोकॉ/ जिकंलवाड असे मिळालेल्या माहिती प्रमाणे फरार आरोपिला यास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्यात आली आहे.

हेही वाचा - Ganeshotsav 2022 : शाडूच्या मातीपासून कशी बनवतात 'बाप्पाची मूर्ती'; पहा व्हिडीओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.