ETV Bharat / state

अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक - नांदेड शंकरनगर लैंगिक शोषण प्रकरण आरोपी

काही दिवसांपूर्वी शंकरनगर येथील विद्यालयातील ४ शिक्षकांनी अल्पवयीन मुलीच लैंगिक शोषण केले होते. याप्रकरण रामतीर्थ पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी दयानंद राजुळे अद्यापही फरार होता.

minor girl student physical abused case nanded
रामतीर्थ पोलीस ठाणे
author img

By

Published : Feb 11, 2020, 10:42 AM IST

Updated : Feb 11, 2020, 11:13 AM IST

नांदेड - शंकरनगर येथील विद्यालयातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील चौथा आरोपी नराधम शिक्षक दयानंद राजुळेला बोड ठोकण्यात रामतीर्थ पोलिसांना यश आले आहे.

काही दिवसांपूर्वी शंकरनगर येथील विद्यालयातील ४ शिक्षकांनी अल्पवयीन मुलीच लैंगिक शोषण केले होते. याप्रकरण रामतीर्थ पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी दयानंद राजुळे अद्यापही फरार होता. रामतीर्थ पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखा पथक राजुळेला अटक करण्यासाठी त्याच्या मागावर होते. मात्र, राजुळे पोलिसांना गुंगारा देत होता. अकेर रामतीर्थ पोलिसांनी दयानंद राजुळेला लातूर रोडवरून बेड्या ठोकल्या. त्यामुळे आता शंकरनगर लैंगिक शोषण प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत.

Intro:नांदेड : शंकरनगर प्रकरणातील चौथ्या आरोपीच्याही आवळल्या मुसक्या.
शिक्षक दयानंद राजुळेला लातूर रोड वरून ठोकला बेड्या.

नांदेड : जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या शंकरनगर येथील साईबाबा विद्यालयातील शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थिनीवर केलेल्या अत्याचार प्रकरणातील चौथा आरोपी नराधम शिक्षक दयानंद राजुळेला आज अखेर रामतीर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.Body:शंकरनगर येथील साईबाबा विद्यालयात इयत्ता सहावीच्या विद्यार्थीनीवर त्याच शाळेतील दोन नराधम शिक्षकाने अत्याचार केला होता . शेख सय्यद आणि दयानंद राजुरे या दोन शिक्षकांनी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले होते . याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली होती मात्र मुख्य आरोपी दयानंद राजुळे अद्यापही फरार होता.Conclusion:रामतीर्थ पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राजुळेला अटक कण्यासाठी त्याच्या मागावर होते . मात्र राजुळे या पथकाला गुंगारा देत होता. अखेर रामतीर्थ पोलिसांनी दयानंद राजुळेला लातूर रोडवरून बेड्या ठोकल्या .त्यामुळे आता शंकरनगर प्रकरणातील चारही आरोपींना अटक झाली आहे.
Last Updated : Feb 11, 2020, 11:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.