ETV Bharat / state

अर्धापुरात पोलिसांच्या छाप्यात चार लाखांचा प्लास्टिकसाठा जप्त

author img

By

Published : Jul 6, 2019, 2:33 PM IST

अर्धापूर शहरातील सुदाम जडे यांच्या घरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून तब्बल चार लाख ४२ हजार रुपयांचा प्लस्टिक जप्त केला आहे. ही प्लस्टिक ब्ंदी संदर्भाने मोठी धाड असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांच्या छाप्यात चार लाखांचे प्लस्टिक जप्त

नांदेड­- जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील सुदाम जडे यांच्या घरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून तब्बल चार लाख ४२ हजार रुपयांचा प्लास्टिकसाठा जप्त केला आहे. प्लास्टिक बंदी संदर्भाने करण्यात आलेल्या या धडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

शहरात व ग्रामीण भागातील प्लास्टिकने प्रदुषण वाढले आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदी केली आहे. पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला प्लास्टिक बाबत गोपनिय माहिती दिली. आणि प्रतिबंधीत केलेल्या प्लास्टिक साठ्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

plastic

गुप्त माहितीवरून अर्धापूर येथे सुदाम गोरखनाथअप्पा जडे (रा. अर्धापूर) यांचे रेणुका निवास या राहत्या घरी अर्धापूर नगरपंचायत आरोग्य व स्वच्छता निरीक्षक श्री मदनकिशोर डाके यांना सोबत घेऊन छापा मारला. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्र शासन प्रदूषण विभागाने प्रतिबंधीत प्लस्टिकचे मोठे ५० किलो वजनाचे ८१ डाग व लहाण २५ किलो १५ किलो असे एकूण ४ हजार ४२५ किलो वजनाचे प्लास्टिक ज्याची किंमत ४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मोठा साठा मिळून आला आहे. सदर प्लास्टिकचा साठा जप्त करुन नगर पंचायत अर्धापूर येथे जमा करण्यात आला असून, संबधीतावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांचे मार्गदर्शनाखालील सपोनि श्री भारती, पोलीस जमादार दशरथ जांबळीकर, पोलीस नाईक सुनिल गटलेवार, ब्रम्हाणंद लामतुरे, शेख जावेद, फजल पठाण, बजरंग बोडके, हनूमानसिंग ठाकुर, महीला पोलीस रेखा वडजे यांनी व नगर पंचायत अर्धापुर येथील मदनकिशोर डाके, सुहास गायकवाड, हुसेनी अली, शिवाजी कांबळे यांनी केली आहे.

Intro:अर्धापूर शहरातील प्लॅस्टीक कॅरिबॅगचा साडे चार लाख रुपयांचा साठा जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांची कारवाई...!

नांदेड: जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील सुदाम जडे यांच्या घरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून तब्बल चार लाख ४२ हजार रुपयांचा करीबाग जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील करीबग बंदी संदर्भाने मोठी धाड असल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
Body:अर्धापूर शहरातील प्लॅस्टीक कॅरिबॅगचा साडे चार लाख रुपयांचा साठा जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांची कारवाई...!

नांदेड: जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील सुदाम जडे यांच्या घरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून तब्बल चार लाख ४२ हजार रुपयांचा करीबाग जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील करीबग बंदी संदर्भाने मोठी धाड असल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

नांदेड शहरात व ग्रामीण भागातील प्लॅस्टीक कॅरीबॅगमुळे वाढते प्रदुषण पहता पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेला य आदेशीत करुन गोपनिय माहिती काढून महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत केलेली प्लॅस्टीक कॅरिबॅग चे साठयावर छापा कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते.
गुप्त माहितीवरून अर्धापुर येथे सुदाम गोरखनाथअप्पा जडे रा . अर्धापुर यांचे रेणुका निवास या राहत्या घरी अर्धापूर नगरपंचायत आरोग्य व स्वच्छता निरीक्षक श्री मदनकिशोर डाके यांना सोबत घेऊन छापा मारला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला असता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्र शासन प्रदुषण विभागाने प्रतिबंधीत प्लॅस्टीक कॅरिबॅगचे मोठे ५० किलो वजनाचे ८१ डाग व लहाण २५ किलो १५ किलो असे एकुण ४ हजार ४२५ किलो वजनाचे प्लॅस्टीक कॅरिबॅग किंमती ४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मोठा साठा मिळुन आला आहे . सदर कॅरिबॅगचा साठा जप्त करुन नगर पंचायत अर्धापुर येथे जमा करण्यात आला असून , संबधीतावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांचे मार्गदर्शनाखालील सपोनि श्री भारती, पोलीस जमादार दशरथ जांबळीकर, पोलीस नाईक सुनिल गटलेवार, ब्रम्हाणंद लामतुरे, शेख जावेद, फजल पठाण, बजरंग बोडके, हनूमानसिंग ठाकुर, महीला पोलीस रेखा वडजे यांनी व नगर पंचायत अर्धापुर येथील मदनकिशोर डाके, सुहास गायकवाड , हुसेनी अली , शिवाजी कांबळे यांनी केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.