ETV Bharat / state

Sword Attack on Police in Nanded : नांदेडात आरोपीचा पोलिसांवर तलवारीने हल्ला; बचावाकरिता पोलीस निरीक्षकांनी झाडली गोळी...! - Sword Attack on Police in Nanded

शहरातील पोलीस हे वसरणी भागात गुन्हेगारांचा शोध घेत ( criminal search in Vasrani area ) होते. यावेळी आरोपी संजुसिंघ बावरी याने पोलिसांवर तलवारीने हल्ला ( Sword attack on police ) केला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी शिवा पाटील ( Police officer Shiva Patil ) यांच्या खांद्यावर तलवार लागली. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे थोडक्यात ( API Sanket Dighe in Nande ) बचावले. आरोपी बावरीवर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड ( PI Ashok Ghorband fire ) यांनी गोळी झाडली आहे

http://10.10.50.85//maharashtra/08-April-2022/mh-ned-01-polisawartalwarinehalla-foto-mh10059_08042022210252_0804f_1649431972_442.jpg

author img

By

Published : Apr 8, 2022, 9:53 PM IST

नांदेड - शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. संशयित आरोपीने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला आहे. हा प्रकार वसरणी भागात घडला आहे. या हल्ल्यात दोन कर्मचारी थोडक्यात बचावले आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी गोळी झाडली.

शहरातील पोलीस हे वसरणी भागात गुन्हेगारांचा शोध घेत ( criminal search in Vasrani area ) होते. यावेळी आरोपी संजुसिंघ बावरी याने पोलिसांवर तलवारीने हल्ला ( Sword attack on police ) केला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी शिवा पाटील ( Police officer Shiva Patil ) यांच्या खांद्यावर तलवार लागली. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे थोडक्यात ( API Sanket Dighe in Nanded ) बचावले. आरोपी बावरीवर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड ( PI Ashok Ghorband fire ) यांनी गोळी झाडली आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी पोलीस
जखमी पोलीस

नुकतेच बिल्डर संजय बियाणी यांची हत्या- शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिलला गोळी घालून हत्या ( builder murder in Nanded ) करण्यात आली आहे. ही घटना शहरातील नाईक नगर येथील बियाणी यांच्या घरात घडली आहे. गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद ( Builder murder CCTV in Nanded ) झाला होता. मोटारसायकलवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिकावर अंधाधुंद गोळीबार करून हत्या केल्याने शहरात खळबळ ( Nanded crime news ) उडाली होती.

आरोपी
आरोपी

हेही वाचा-CCTV : नांदेड शहरात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळी घालून हत्या; गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद

हेही वाचा- Gunaratna Sadavarte Detained : शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन; गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा- ST Employee Strike : सिल्वर ओक बंगल्यावरील घटनेनंतर आझाद मैदानातील एसटी कर्मचारी परतीच्या मार्गावर

etv play button

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.