ETV Bharat / state

नांदेडमध्ये टायर फुटून कार पलटल्याने एक जण ठार तर एक गंभीर जखमी - degaon car accident

नांदेडमध्ये कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

nanded road accident
देगाव येथे कारचा टायर फुटल्याने अपघात
author img

By

Published : Feb 4, 2020, 3:20 AM IST

नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात देगाव येथे कारचा टायर फुटल्याने कार पलटी झाली. या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा... पश्चिम बंगालमध्ये एका महिलेला हात-पाय बांधून मारहाण

सोमवारी वसमत येथून नांदेडच्या दिशेने जात असताना देगाव येथे एका अल्टो कारचा (एम.एच.१२ क्यूएम १९८६) टायर फुटल्याने कार दोन ते तिन वेळा पलटी झाली. या अपघातात कारमध्ये असणारे भगवान तुकाराम पाटोळे (३०) हे जागीच ठार झाले. तर धनजंय खंदारे हे गंभीर जखमी झाले. दोघेही परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अपघाताचे वृत्त कळताच वसमत फाटा महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रहमान व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना रुग्णवाहिकेतून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

हेही वाचा... काँग्रेस नेत्याने स्वतःच्या मुलावरच झाडली गोळी, संपत्तीच्या वादातून घडला प्रकार

Intro:टायर फुटून कार पलटल्याने एक ठार एक गंभीर जखमी..!
Body:टायर फुटून कार पलटल्याने एक ठार एक गंभीर जखमी..!

नांदेड: वसमत येथून नांदेडकडे जात असतांना अर्धापूर तालुक्यातील देगाव पाटीजवळ कारचे टायर फुटल्याने कार पलटी होऊन आज सोमवार (दि.३) रोजी अपघात झाला. यात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वसमत येथून नांदेड कडे जात असतांना देगाव पाटीजवळ सोमवारी (दि.३) रोजी दुपारी ४ वाजता अल्टो कारचे (एम.एच.१२-क्यूएम.१९८६) टायर फुटल्याने कार दोन तिन वेळा पलटा झाली. यात कार मधील भगवान तुकाराम पाटोळे (वय ३०) हे ठार झाले तर धनजंय खंदारे हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही लक्ष्मीनगर जि.परभणी येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अपघाताचे वृत्त कळताच वसमत फाटा महामार्गचे सपोनि शेख रहमान, फौजदार डि. बी.बसवंते, शेख एकबाल, दिपक जाधव, कमलाकर जमदाडे, गजानन कदम, श्रिनिवास रामोड यांनी जखमींना रूग्णवाहीकेतून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.