ETV Bharat / state

महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तरुणास नागरिकांनी चोपले, व्हिडिओ व्हायरल - पोलीस

नागपूरजवळ असलेल्या गोधनी परिसरात राहणारा संदीप निंबूरकर हा तरुण महाविद्यालयीन विद्यार्थिनीला मैत्री करण्यासाठी विचारणा करायचा. मात्र, तिने वारंवार त्याच्यासोबत मैत्री करण्यासाठी नकार दिला.

विद्यार्थिनीची छेड काढणाऱया तरूणास चोप देताना नागरिक
author img

By

Published : Jul 19, 2019, 1:01 PM IST

नागपूर - येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या एका तरुणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. हा तरुण मैत्री करण्यासाठी विद्यार्थिनीवर दबाव टाकत होता. मात्र, नकार देताच तो तिची छेड काढत होता. म्हणून या विद्यार्थिनीने नागरिकांच्या मदतीने छेडखानी करणाऱ्याला चांगलाच चोप दिला. यानंतर या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना जिल्ह्यातील कळमेश्वर बस स्थानकावर घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नागपूरजवळ असलेल्या गोधनी परिसरात राहणारा संदीप निंबूरकर हा तरुण महाविद्यालयीन विद्यार्थिनीला मैत्री करण्यासाठी विचारणा करायचा. मात्र, तिने वारंवार त्याच्यासोबत मैत्री करण्यासाठी नकार दर्शविला. त्या विद्यार्थिनीच्या नकारानंतरही या तरुणाने मैत्रीसाठी तिच्यावर दबाव आणत छेड काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर, कळमेश्वरच्या बस स्थानकावरील हा प्रकार बघून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने नागरिकांच्या मदतीने त्याला चांगलाच चोप दिला.

विद्यार्थिनीची छेड काढणाऱया तरूणास नागरिकांनी चोप दिला.

त्यांनतर नागरिकांनी या तरुणाला कळमेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या या रोड रोमियोला चपराक बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

Intro:नागपूर

महाविद्यलयीन मुलीची छेडखाणी करणाऱ्या भमट्याला नागरिकांनी दिली चोप; व्हिडिओ सोशियल मिडिया वर वायरल

मैत्री करण्यासाठी मुलीवर वारंवार दबाव टाकणाऱ्या आणि छेड काढणाऱ्या रोड साईड रोमियो ला लोकांनी चांगलाच चोप दिलाय. महाविद्यालयीन विद्यार्थिनीनेही एकजूट होऊन छेडखानी करणाऱ्याला चपराक दिली. ही संपूर्ण घटना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर बस स्थानकावर घडलिय. Body:नागपूरलगत असलेल्या गोधनी परिसरात राहणारा संदीप निंबूरकर हा महाविद्यालयिन मुलीला मैत्री साठी विचारना करायचा मात्र मुलीने वारंवार नकार दर्शविला. विद्यार्थ्यांनीच्या नाकारा नंतर देखील संदीप नि मैत्री साठी मुलीवर दबाव आणून छेड काढण्याचा पर्यन्त केला. कळमेश्वर च्या बस स्थानकावरील हा प्रकार बघून महाविद्यालयिन मुलींनी नागरिकांच्या मदतीने भामटयाची ची बेदम धुनाई केली.
नागरिकांनि संदीप ला कळमेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केलं असून मुलींची छेडखणी करणाऱ्या रोड साईड रोमियोच्या धुणाई चा व्हिडिओ सध्या सोशियल मीडिया वर चांगलाच वायरल होतोय Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.