ETV Bharat / state

Woman Self Immolation : विधिमंडळाच्या गेटवर एका महिलेचा अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न

विधिमंडळाच्या गेटवर एका महिलेने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून ( pouring kerosene on herself ) घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. संतांचा अपमान झाल्यामुळे यावर सरकार काही कारवाई करत नाही. यामुळे महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न ( Woman attempted self immolation ) केला असल्याचे सांगितले जात आहे.

Woman Self Immolation
महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
author img

By

Published : Dec 23, 2022, 3:09 PM IST

Updated : Dec 23, 2022, 3:34 PM IST

महिलेने अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे

नागपूर : नागपूरात हिवाळी अधिवेशन ( Winter Session in Nagpur ) सुरू आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. विधिमंडळाच्या गेटवर एका महिलेने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून ( pouring kerosene on herself ) घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. महिलेने केलेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे ( Woman attempted self immolation ) विधीमंडळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आत्मदहनाचा प्रयत्न : महापुरूषांचा अपमान करून देखील अशा व्यक्तींवर यावर सरकार काहीही करत नाही. या रागातून महिलेने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतले. कविता चव्हाण असे या महिलेचे नाव असून त्या सोलापूर येथील रहिवासी आहेत.

Last Updated : Dec 23, 2022, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.