ETV Bharat / state

विदर्भवादी पक्ष विधानसभेसाठी तरुणांना संधी देणार - श्रीहरी अणे - chance

राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करीत नागपूरच्या संविधान चौकात त्यांनी धरणे आंदोलन केले.

श्रीहरी अणे
author img

By

Published : May 1, 2019, 5:02 PM IST

नागपूर - विदर्भवादी पक्ष लोकसभेप्रमाणेच विदर्भातील विधानसभेच्या ४२ जागा लढवणार आहे. विधानसभेसाठी विदर्भवादी पक्षातर्फे ४० वर्षांखालील तरुण उमेदवार उभे राहतील. विदर्भाच्या ग्रामीण भागातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. त्यामुळे हीच तरुण मुले सत्तेत अली, की विदर्भातील प्रश्न मार्गी लावतील, असा उद्देश ठेऊन विधानसभा लढविली जाईल, असे माजी महाधिवक्ता, विदर्भवादी पक्षाचे नेते श्रीहरी अणे यांनी सांगितले.

विदर्भवादी पक्ष विधानसभेसाठी तरुणांना संधी देणार - श्रीहरी अणे

आज महाराष्ट्र दिनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करीत नागपूरच्या संविधान चौकात त्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी, सत्तेत असलेल्या भाजपनेही विश्वासघात केला आणि काँग्रेसकडूनदेखील काही अपेक्षा नाही, असे मत श्रीहरी अणेंनी व्यक्त केले.

Intro:विदर्भातील ४२ जागांवर ४० वर्षा खालील तरुण विधानसभेची निवडणूक लढवतील- श्रीहरी अणेंनची माहिती

वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरुन आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. तसंच
राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात 
वेगळया विदर्भ राज्याची मागणी करीत नागपूर च्या संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले विदर्भवाद्यांनी आपला निषेध व्यक्त करत स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी लावून धरली. प्रत्येक वर्षी महाराष्ट्र दिनी विदर्भवादी काळा दिन।म्हणून पाळतात सत्तेत असलेल्या भाजप ने अवश्वान देऊन विश्वासघात केला. काँग्रेस कडून देखील काही अपेक्षा नाही. अस मत श्रीहरी अणेंनी व्यक्त केलं Body:लोकसभे प्रमाणेच विधानसभेच्या विदर्भातील ४२ जागा विदर्भवादी पक्ष लढवतील अशी माहिती अणेंनी महाराष्ट्र दिनी दिली. विधानसभे साठी विदर्भवादी पक्षातर्फे ४० वर्षा खालील वयाचे उमेदवार उभे राहतील. विदर्भाच्या ग्रामीण बघतील तरुणानं मध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. आणि तीच तरुण मुलं सत्तेचे अली तर विदर्भातील प्रश्न मार्गी लागतील अस उद्देश ठेऊन विधनसभेची लढविली जाईल अशी माहिती श्रीहरी अणेंनी दिली

बाईट- श्रीहरी अणे- विदर्भवादी नेता माजी महाधिवक्ताConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.