ETV Bharat / state

अर्थसंकल्पावर विदर्भातील उद्योग जगताची संमिश्र प्रतिक्रिया

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार-2 चा हा पहिला अर्थसंकल्प असून यावर अनेक उद्योजक, अभ्यासकांचे लक्ष लागून होते. अर्थमंत्री कोणत्या घोषणा करतात हे पाहण्यासाठी उद्योग भवनातील विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयात जमलेल्या काही उद्योजकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

अर्थसंकल्पावर विदर्भातील उद्योग जगताची संमिश्र प्रतिक्रिया
अर्थसंकल्पावर विदर्भातील उद्योग जगताची संमिश्र प्रतिक्रिया
author img

By

Published : Feb 2, 2020, 11:27 AM IST

नागपूर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकीर्दीतील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या बजेटकडे देशातील उद्योजकांसह विदर्भातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले होते. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि उद्योगधंद्याना चालना मिळावी, याकरता अर्थमंत्री कोणत्या घोषणा करतात हे बघण्यासाठी नागपूरच्या उद्योग भवनातील 'विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन'च्या कार्यालयात सर्व उद्योजक एकत्र आले होते.

अर्थसंकल्पावर विदर्भातील उद्योग जगताची संमिश्र प्रतिक्रिया

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी रिटर्न भरण्याची पद्धत आणखी सोपी करणार असल्याचे म्हटले आहे. जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा झाला असल्याचे सांगताना त्यांनी देशातील उद्योगधंद्यांना चालना मिळावी याकरता प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. सन २०१४ ते १९ या काळात देशात एफडीआय वाढला असून हा आकडा २८४ बिलियन डॉलरपर्यंत पोहचलेला आहे. त्यामुळे देशावरील कर्ज कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा - 'प्रत्येक वर्षी सारखाच, हा अर्थसंकल्प म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट'

उद्योगांच्या विकासासाठी २७,३०० कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा त्यांनी केली. सर्वात महत्वाचे म्हणजे सरकार 'उद्योजकता इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स सेल' सुरू करणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली आहे. एकंदरीत बजेटनंतर उद्योग जगताची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा संमिश्र स्वरूपाची प्रतिक्रिया समोर आली आहे. यापेक्षा आणखी आकर्षक बजेट देता आला असता असे अनेकांचे मत आहेत. तर, काहींनी या बजेटवर आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा - 'अर्थसंकल्प ही केवळ आकड्यांची आणि शब्दांची रचना'

Intro:केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला.... मोदी सरकार-2 चा हा पहिला अर्थसंकल्प आहे...बजेट कडे देशातील उद्योजकांसह विदर्भातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागलेलं होत...देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि उद्योग धंद्याना चालना मिळावी या करिता अर्थमंत्री कोणत्या घोषणा करतात हे बघण्यासाठी नागपूर च्या उद्योग भवनातील विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयात सर्व उद्योजक एकत्र आले होते

Body:केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी जीएसटी रिटर्न भरण्याची पद्धत आणखी सोपी करणार असल्याचे म्हंटले आहे... जीएसटी मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा झाला असल्याचे सांगताना त्यांनी देशातील उदयोग धंद्यांना चालना मिळावी या करिता प्रयत्न करणार असल्याचे म्हंटले आहे...2014 ते 19 या काळात देशात एफडीआय वाढला असून हा आकडा 284 बिलियन डॉलर पर्यंत पोहचलेला आहे,त्यामुळे देशावरील कर्ज कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे...उद्योगांच्या विकासासाठी27,300 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा त्यांनी केली...सर्वात महत्वाचे म्हणजे सरकार उद्योजकता इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स सेल सुरू करणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे...एकंदरीत बजेट नंतर उद्योग जगताची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा संमिश्र स्वरूपाची प्रतिक्रिया समोर आली आहे...या पेक्षा आणखी आकर्षक बजेट देता आला असता असं अनेकांचे मत आहेत तर काहींनी या बजेटवर आनंद व्यक्त केला आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.