ETV Bharat / state

वाघांकडून हरणाची शिकार, पेंच राष्ट्रीय उद्यानातील थरार कॅमेऱ्यात कैद - जंगल सफारी

दोन वाघांनी एका हरणाची शिकार करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी दृश्य ही महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या पेंच राष्ट्रीय उद्यानातील आहेत.

वाघांकडून हरणाची शिकार
वाघांकडून हरणाची शिकार
author img

By

Published : Dec 30, 2019, 11:57 PM IST

नागपूर - दोन वाघांनी एका हरणाची शिकार करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी दृश्य ही महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या पेंच राष्ट्रीय उद्यानातील आहेत.

वाघांकडून हरणाची शिकार

रविवारी सकाळच्या सुमरास पर्यटक पेंच राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीसाठी असताना वाघ पाहण्यासाठी टायगर पॉईंटवर थांबले होते. दरम्यान हरणाचा पाठलाग करत दोन वाघ अगदी वेगाने पळताना पर्यटकांना दिसले. यावेळी पर्यटकांनी ही शिकारीची थरारक घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.

Intro:नागपुर

वाघाकडून हरणाची शिकार कॅमेऱ्यात कैद....पेंच राष्ट्रीय उद्यानातील थरारक घटना...

दोन वाघांनी एका हरणांची शिकार करतांनाचा विडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच वायरल होतोय. या व्हिडिओ मध्ये दिसणारी दृश्य ही महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या पेंच राष्ट्रीय उद्यानातील आहेत Body:काल सकाळच्या सुमरास पर्यटक पेंच राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी साठी असताना वाघ बघन्या करिता टायगर पॉईंट वर थाम्बले होते दरम्यान हरीनाचं पाठलाग करत दोन वाघ अगदी वेगानं पाळताना दिसतं आहेत हीकाही पर्यटकांनी ही शिकार घडत असतांनाची ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली केलीय
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.