ETV Bharat / state

नागपूर- सावनेर मार्गावर कार व दुचाकीमध्ये अपघात; तिघांचा मृत्यू - अपघात न्यूज

सावनेर मार्गावरील गोधनी परिसरात वॅगनआर कार आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

nagpur accident
नागपूर अपघात
author img

By

Published : Feb 4, 2020, 11:01 PM IST

नागपूर - सावनेर मार्गावरील गोधनी परिसरात वॅगनआर कार आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात नेमका कसा घडला यासंदर्भांत अद्याप माहिती समोर आली नाही.

दरम्यान, चुकीच्या दिशेने आलेल्या कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मृतकांमध्ये चंद्रभान इंगोले, हिंदबाजी काकडे आणि नंदकिशोर पुसदकर यांचा समावेश आहे. तिघेही बाईकवर जात होते.

Intro:नागपूर- सावनेर मार्गावरील गोधनी परिसरात वॅगनआर कार आणि बाईकचा अपघात झाला आहे,या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे...हा अपघात नेमका कसा घडला या संदर्भांत अद्याप माहिती पुढे आली नाही,मात्र चुकीच्या दिशेने आलेल्या कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याचं बोललं जातं आहे..मृतकांमध्ये चंद्रभान इंगोले,हिंदबाजी काकडे आणि नंदकिशोर पुसदकर यांचा समावेश आहे,तिघेही मृतक बाईक वर स्वार होते.

टीप- फोटो किव्हा व्हिडीओ अद्याप उपलब्ध नाहीत,एखाद्या ग्राफिक्स इमेज वर बातमी प्रसारित करावी- धन्यवादBody:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.