ETV Bharat / state

विदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या - Nagpur District collector News

नागपूर आणि भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. निवडणूक अयोगाच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.

अश्विन मुदगल
author img

By

Published : Sep 27, 2019, 10:43 PM IST

नागपूर - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपूर आणि भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. निवडणूक अयोगाच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - अमरावती : ऑक्सीजन पार्कजवळ धावती कार पेटली

नागपूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे. अश्विन मुदगल यांची विभागीय सहआयुक्त पदी नियुक्ती झाली.

Intro:नागपूर

विधानसभा निवडणुकी च्या तोंडावर विदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

विधासभा निवडणुकी च्या तोंडावर नागपूर चे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची तातडीने बदली करण्यात आली. तसच भंडाऱ्यांच्या जिह्वाधीकाऱ्यांची देखील बदली करण्यात आलीय. निवडणूक अयोगाच्या आदेशानुसार ही बदली करण्यात आलीआहे.नागपूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त रवींद्र ठाकरे यांचा कडे जिल्हाधिकाऱ्यांचा पदभार देण्यात आलाय. Body:विभागीय सह आयुक्त पदी अश्विन मुद्गल यांची नियुक्ती करण्यात आलीय.२०१९ लोकसभा निवडणुकी च्या वेळी ईव्हीएम रूम मधील सिसिटीव्ही मध्ये झालेल गोंधळ चांगलाच चर्चेत होता. त्या मुळे ही तातडीची बदली असावी अशी माहिती सूत्रांन तर्फ़े सांगितली जातेय
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.