ETV Bharat / state

भारत जोडो यात्रेत सहभागी सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू

author img

By

Published : Nov 8, 2022, 11:37 AM IST

कृष्ण कुमार पांडे यांनी भारत जोडो यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केल्यानंतर त्यांना श्वास घेण्याचा त्रास झाला. त्यांना तात्काळ जवळ असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. ही बातमी भारत जोडो यात्रेतील काँग्रेस नेत्यांना समजताच अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

कृष्ण कुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू

नागपूर काँग्रेस नेते राहुल गांधी ( Bharat Jodo Yatra ) यांच्या नेतृत्वाखालील ( leadership of Congress leader Rahul Gandhi ) केरळ येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी नागपूर येथून नांदेडला गेलेले काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे ( General Secretary Krishna Kumar Pandey ) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.

कृष्ण कुमार पांडे यांनी भारत जोडो यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केल्यानंतर त्यांना श्वास घेण्याचा त्रास झाला. त्यांना तात्काळ जवळ असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. ही बातमी भारत जोडो यात्रेतील काँग्रेस नेत्यांना समजताच अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच के पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.