ETV Bharat / state

रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याचा पर्दाफाश; अधिकाऱ्यांचाही समावेश आल्याचा संशय - monika akkewar

गर्दीच्या हंगामात आरक्षित तिकिटाचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात चालतो. त्यावर आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांनी नागपूर विभागात ६ ठिकाणी धाड टाकून 3 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जादा पैसे घेऊन तिकीटे मिळवून देण्याचा कुणी अमीष दाखवत असेल तर 182 क्रमांकावर संपर्क साधण्यचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आला आहे.

आरोपी आणि पोलीस पथक
author img

By

Published : May 16, 2019, 12:05 PM IST

नागपूर - उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. प्रवाशांची गर्दी जास्त असल्याने आरक्षित तिकिटांचाही प्रश्न मोठ्याप्रमाणात उद्भवतो. याचा फायदा घेत दलाल प्रवाशांकडून अधिकचे पैसे उकळतात, अशा प्रकारे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांवर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने कारवाई केली आहे.

माहिती देताना विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे

जीआरपीएफच्या पथकाने नागपूर विभागात तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या इतवारी, गोंदीया, बालाघाट, छिंदवाडा, नागभीड आणि धंतोली, अशा ६ ठिकाणी धाडी टाकून ४६ काऊंटर आणि ई - तिकीटे जप्त केली आहेत. तसेच नागपूरच्या धंतोली भागातील प्रभात टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स येथून ४६ पैकी ११ चालू तिकीटे, संगणक, मोबाईल, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला. पथकाने टाकलेल्या धाडीतून एकूण ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी दिली.

फेक आयडी बनवून मोठ्या प्रमाणावर रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजर केला जातो. या प्रकरणात रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केले जात आहे. याप्रकारणी कसून तपासही केला जात आहे, असे आशुतोष पांडे म्हणाले. तसेच नागरिकांनी स्वतः तिकीटे काढावीत. कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. काळ्या बाजारातील तिकीट खरेदी करणे टाळावी. कुणी तिकिटांसाठी जादाचे पैसे मागत असेल तर १८२ क्रमांकावर संपर्क साधून रेल्वे पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही पांडे यांनी केले आहे.

Intro:नागपूर

रेल्वे च्या ई तिकिटांची काळाबाजरी करन्यात रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश आल्याचा संशय

रेल्वे च्या ई तिकिटांची काळाबाजरी करणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवाश्यांन कडून तिकिटांचे अधिकचे पैसे उकडत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांवर कारवाई करीत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वेसुरक्षा दलाने आरोपींकडून काऊंटर तिकीट आणि ४६ ई-तिकीटांसह ३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत. नागपूर च्या धंतोली भागातील प्रभात टूर अँड ट्रॅव्हल्स मध्ये सुरू असलेल्या ई तिकीट आणि काऊंटर तिकीटाचा काळाबाजाराच चालविनाऱ्यांचा पर्दाफाश केला.Body:या मध्ये इतवारी, गोंदिया, बालाघाट, छिंदवाडा आणि नागभीड स्थानकांचा देखील समावेश आहे. मुद्देमालसाहित लॅपटॉप,मोबाईल,कम्प्युटर, आशा वस्तू देखील रेल्वे सुरक्षा दलाने जप्त केल्या आहेत. अशी माहिती दक्षिण पूर्व रेल्वे
विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्ये यांनी दिली. फेक आयडी बनवून मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या ई तिकिटांची काळाबाजरी केली जाते. या प्रकरणात रेल्वेचे अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केलं जातं असून प्रकारनाचा कसून तपास केला जातोय अस आशुतोष पांडे म्हनाले

बाईट-: आशुतोष पांडे ,विभागीय सुरक्षा आयुक्त दक्षिण पूर्व रेल्वे

टीप- बाईट मोजो वर पाठवलिय plz check
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.