ETV Bharat / state

विधान परिषदेत न्यायमूर्ती शरद बोबडेंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव - न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

विधान परिषदेचे कामकाज सुरू होत असताना न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. मंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.

nagpur
विधानपरिषदेत न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
author img

By

Published : Dec 18, 2019, 11:22 AM IST

नागपूर - महाविकास आघाडी सरकारचे पहिले अधिवेशन नागपुरात सोमवारी सुरू झाले. विधान परिषदेचे कामकाज सुरू होत असताना न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. मंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. शरद जोशींच्या आंदोलनात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी कायद्याची बाजू मांडून केलेली कामगिरी न विसरण्यासारखी असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : तिसरा दिवसही ठरणार वादळी?

विदर्भाचे पुत्र सर्वोच्च पदी बसल्याचा अभिमान असल्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले. देसाई पुढे म्हणाले, की त्यांचा नागपुरातील बोबडेवाडा कायद्याचे विद्यापीठ आहे. जगाच्या पाठिवरील कायद्याची सर्व पुस्तके इथे आहे. ज्यांना कायद्याच्या क्षेत्रात पुढे जाऊन प्रगती करायची आहे, अशांना मार्गदर्शन करणारे हे स्थळ आहे. कायद्याचे पंडित अशी बोबडे यांची ओळख आहे. त्यांना खेळ आणि तबला संगीत याचीही विषेश आवड आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून एक मोठा कालखंड त्यांनी खर्ची घातलाय. शरद जोशींच्या काळात कर्जमाफी ही कायद्याने आवश्यक आहे, हे पटवून दिले, असे म्हणत त्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा - राष्ट्रपती पदावर असतानाचा प्रतिभाताईंचा राहिलेला सत्कार आता होणार

न्यायमूर्ती बोबडे हे नागपूरच्या मातीचे सुपुत्र आहेत. त्याचा परिवार स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेला होता. त्यांच्या काळात जी काही आंदोलन झाली त्यांना त्यांचा पाठिंबा राहिलेला आहे. मागील सहा वर्षात आधार कार्ड नसल्याने भारतीयांना मूलभूत सोई सुविधा आणि योजनांपासून वंचित ठेवता येणार नाही, हा महत्वाचा निर्णय त्यांच्या तीन सदस्यीय समितीने घेतल्याचे कॅबीनेट मंत्री नितिन राऊत यांनी म्हटले.

हेही वाचा - नागपूर महापौरांच्या गाडीवर गोळीबार, जोशी थोडक्यात बचावले

शरद जोशींच्या काळात कर्जमाफीची आंदोलने झाली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी न्यायालयात त्यांनी आवाहन केले. शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या करत असल्याचे मांडणी त्यानी न्यायलयात केले. नादारीचे फॉर्म भरून न्यायाल्यात खटला उभा करण्याचे काम त्यांनी केले. यामुळे शेतकऱ्यांचा न्यायदाता सर्वोच पदावर विराजमान झाल्याचा अभिमान आहे, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांचा कार्यकाळात घेतलेल्या निर्णयाने महाराष्ट्राची मान नक्कीच उंचावली आहे. यामुळे ते आगळे वेगळे व्यक्तिमत्व ठरले असल्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी म्हटले.

Intro:mh_ngp_justice_bobde_wlecome_praposal_7204321

विधान परिषदेचे फाईल फुटेज वापरावे.

शेतकऱ्यांचा न्यायादात सर्वोच्च पदावर विराजमान, न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा अभिनंदन प्रस्ताव विधानपरिषदेत

नागपूर - नव्याने स्थापन झालेले सरकारचे पाहिले अधिवेशन हे नागपुरात आज सुरू झाले. यात विधान परिषदेचे कामकाज सुरू होत असतांना न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. यावेंळी प्रस्ताव सेनेचे मंत्री सुभाई देसाई यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडायला सुरवात केली. यावेळी सभागृहातील सदस्यांनी हा प्रस्ताव मांडायला. यावेळी त्यांनी शरद जोशींच्या आंदोलनात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी कायद्याची बाजू मांडून केलेली कामगिरी न विसारण्यासारखी आहे.

शेतकऱ्याचे कैवारी- मंत्री सुभाष देसाई

यानंतर नागपूरचे विदर्भाचे पुत्र न्यायमूर्ती शरद बोबडे हे सर्वोच्च पदी बसल्याचा अभिमान असल्याचे मंत्री सुभाष देसाई असल्याचे म्हणाले, यावेळी बोलताना ते म्हणाले की त्यांच्या नागपुरातील बोबडे वाडा म्हणजे जणू कायद्यांचे विद्यापीठच असल्याची ख्याती आहे. जगाच्या पाठीवरील कायदयची सर्व पुस्तके इथे आहे. ज्यांना कायद्याच्या क्षेत्रात पुढे जाऊन प्रगतीं करायची आहे अश्याना मार्गदर्शन करणारे हे स्थळ आहे. ते कायद्याचे पंडित असल्याची ओळख आहे. त्यांना खेळात आणि तबला संगीत यातही विषेश आवड आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून एक मोठा कालखंड त्यांनी खर्ची घातलाय. शरद जोशींच्या काळात कर्जमाफी ही कायद्याने आवश्यक आहे, हे पटवून दिलेत अश्या शब्दात सांगून अभिमान असल्याचे सांगत प्रस्तावाला अनुमोदन दिले.

नागपूरच्या मातीचे सुपुत्र- मंत्री डॉ नितीन राऊत

नागपूर मातीचे सुपुत्र आहे, त्याचा परिवार स्वातंत्रचळवळीशी जडलेला होता, त्यांच्या काळात जे काही आंदोलन घडले त्यांना त्याचा पाठींबा राहिलेला आहे. अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मागील सहा वर्षात आधार कार्ड नसल्याने भारतीयांना मूलभूत सुख सुविधा आणि योजनांन पासून वंचित ठेवता येणार नाही हा महत्वाचा निर्णय त्याच्या तीन सदसिय समिती असतांना घेताला.
न्यायमूर्ती बोबडे शेतकऱ्यांच्या न्यायदाता- आमदार सदाभाऊ खोत,

शरद जोशींच्या काळात कर्जमाफीची आंदोलन उठले असताना, कर्ज नाही देणार आणि वीज बिल देणार नाही असा नारा दिला होता. शेतजाऱ्यांच्या कर्जमाफीसाठी न्यायालयात त्यांनी आवाहन केले. शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणांने आत्महत्या करत असल्याचे मंडणीनंत्यानी न्यायलयात केले. नादारीचे फॉर्म भरून न्याल्यात खटला उभा करण्याचे काम केले. यामुळे शेतकऱ्यांचा न्यायदाता सर्वोच पदावर विराजमान झाल्याचे अभिमान आहे त्याचे अभिनंदन करतो असल्याचे सदाभाऊ खोत ससभागृहात बोलतांना म्हणाले. यावेळी सभागृहात अन्य सदस्य मंडळीनी अभिनंदन प्रस्ताव दरम्यान अभिमान असल्याचे उदगार काढले. तसेच आज अनेक न्यायालयात असलेले प्रलंबित प्रकरणाची संख्या कमी होईल अशी आशाही या निमित्याने व्यक्त केली.

अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले आहे. त्यांचा कार्यकाळात घेतलेल्या निर्णयाने महाराष्ट्राची मान नक्कीच उंचावली आहे. यामुके ते आगळे वेगळे व्यक्तिमत्व ठरले असल्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी म्हणाले तसेच ठराव संमत करत असल्याचे म्हणाले.

Body:पराग ढोबळे, नागपूर.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.