ETV Bharat / state

आता होणार चेंजिंग रुमची अचानक तपासणी, नागपूर पोलिसांची विशेष मोहीम

नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक शहरातील विविध मॉल्स आणि कापड दुकानांमध्ये अचानक जाऊन चेंजिंग रुम किंवा ट्रायल रुमची तपासणी करणार आहे.

उपायुक्त विनीता साहू
author img

By

Published : Aug 13, 2019, 3:54 PM IST

नागपूर - येथील एका कापड दुकानातील चेंजिग रुममध्ये छुप्या कॅमेऱ्याने तरुणीचे चित्रीकरणाच्या संतापजनक प्रकरणानंतर नागपूर पोलिसांनी अत्यंत कडक पावले उचलली आहेत. नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक शहरातील विविध मॉल्स आणि कापड दुकानांमध्ये अचानक जाऊन चेंजिंग रुम किंवा ट्रायल रुमची तपासणी करणार आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त विनीता साहू

शहरातील दुकाने, मॉलच्या चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरे तर लावलेले नाही ना यासंदर्भात ही तपासणी केली जाणार असल्याची माहिती परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी दिली आहे. या पथकातील महिला किंवा पुरुष कर्मचारी ग्राहक वेशात साधे कपडे घालून विविध मॉल्स आणि कापड दुकानात जाणार आहेत.

अचानक होणाऱ्या या तपासणीत चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरे, मोबाईल्स, कॅमरा असलेले पेन किंवा बटन्स लावलेले आहे की नाही याची चौकशी केली जाणार आहे. शिवाय नागपूर पोलीस आता महाविद्यालयीन तरुणी आणि शाळकरी मुलींना याबाबत जागरुक बनवण्यासाठी ही विशेष मोहीम राबवणार आहे. विविध मॉल्स आणि कापड दुकानांमध्ये सेल्स मॅन किंवा सेल्स गर्ल म्हणून काम करणाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशनही बंधनकारक केले जाणार असल्याचे विनिता साहू यांनी सांगितले.

Intro:नागपुरात एका कापड दुकानातील चेंजिग रूम मध्ये छुप्या कैमेऱ्याने तरुणीचे चित्रीकरणाच्या संतापजनक प्रकरणानंतर नागपूर पोलिसांनी अत्यंत कडक पावले उचलली आहेत.... नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक शहरातील विविध मॉल्स आणि कापड दुकानांमध्ये अचानक जाऊन चेंजिंग रूम किंवा ट्रायल रूम ची तपासणी करणार आहे... Body:अशा चेंजिंग रूम मध्ये छुपे कैमेरे तर लावलेले नाही ना यासंदर्भात ही तपासणी केली जाणार असल्याची महिलेची झोन २ च्या डीसीपी विनिता एस यांनी दिली आहे... विशेष म्हणजे या पथकातील महिला किंवा पुरुष कर्मचारी ग्राहक वेशात / साधे कपडे घालून विविध मॉल्स आणि कापड दुकानात जाणार आहे... अचानक होणाऱ्या या तपासणीत चेंजिंग रूम मध्ये छुपे कॅमेरे, मोबाईल्स, कैमरे असलेले पेन्स किंवा बटन्स तर लावलेले नाही ना याची चौकशी केली जाणार आहे... शिवाय नागपूर पोलीस आता महाविद्यालयीन तरुणी आणि शाळकरी मुलींना याबाबत जागरूक बनवण्यासाठी ही विशेष मोहीम राबवणार आहे... विविध मॉल्स आणि कापड दुकानामध्ये सेल्स मॅन किंवा सेल्स गर्ल म्हणून काम करणाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन ही बंधनकारक केले जाणार असल्याचे विनिता एस म्हणाल्या... 

बाईट -- विनिता एस, डीसीपी झोन २Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.