ETV Bharat / state

कुत्रे पाळणाऱ्या शौकिनांसाठी नवा कायदा, एका घरात पाळता येणार दोनच कुत्रे - नागपूर महापालिकेचे धोरण

ठाण्यात कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यासंदर्भांत वाढत्या तक्रारी पाहता महापालिकेने आता नवीन धोरण आणण्याचा विचार केला आहे. त्यानुसार एका घरात दोनच कुत्रे पाळता येणार आहेत.

कुत्रे पाळणाऱ्या शौकिनांसाठी नवा कायदा
कुत्रे पाळणाऱ्या शौकिनांसाठी नवा कायदा
author img

By

Published : Feb 11, 2020, 7:54 PM IST

नागपूर - शहरात कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. त्यामुळे, नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. यासंदर्भांत वाढत्या तक्रारी पाहता महापालिकेने आता नवीन धोरण आणण्याचा विचार केला असून त्यानुसार एका घरात दोनच कुत्रे पाळता येणार आहेत. लवकरच याची अंमलबजावणी होईल.

कुत्रे पाळणाऱ्या शौकिनांसाठी नवा कायदा

नागपूर महापालिकेच्या हद्दीत बेवारस कुत्र्यांची संख्या मोठी आहे. जिकडे तिकडे यांचा हैदोस पाहायला मिळतो. यावर महापालिकेने उपाय योजना म्हणून नसबंदीचा कार्यक्रम आखला. मात्र, त्याचादेखील पाहिजे तसा फायदा झाला नाही. नागरिकांचा त्रास मात्र वाढतच आहे. सोबतच लोक घरगुती पाळीव कुत्र्यांनाही रस्त्यावर फिरायला नेतात. त्यांच्या ओरडण्याचा आवाज होतो. अशा अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. यावर उपाय योजना म्हणून महापालिका आता पावले उचलण्याच्या तयारीत असून यासाठी नवीन धोरण आखले जात आहे.

या धोरणानुसार एका मालकाला आपल्या घरात दोनच्या वर कुत्रे पाळता येणार नाहीत. याची प्राथमिक तयारी झाली असून त्याला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे. अनेक जण आपल्या घरी कुत्रे पाळतात, मात्र त्यांची योग्य ती निगा राखली जात नाही. यासोबतच त्यांना बाहेर सोडूनदेखील दिले जाते. यामुळे कुत्र्यांची रस्त्यावर संख्या वाढल्याचे पाहायला मिळते. अनेक ठिकाणी हेच अपघाताचे कारण सुद्धा ठरते. तर कुत्र्यांनी चावण्याचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. याबद्दलच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे महापालिका ही उपाययोजना धोरण म्हणून अमलात आणण्याच्या तयारीत आहे.

Intro:नागपूर शहरात कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ लागला आहे... या संदर्भांत वाढत्या तक्रारी बघता महापालिकेने आता नवीन धोरण आणण्याचा विचार केला असून त्यानुसार एक घरात दोनच कुत्रे पाळता येणार आहे .. लवकरच याची अमलबजवानी होईल
Body:नागपूर महापालिकेच्या हद्दीत लावरीस कुत्रांची संख्या मोठी आहे ,जिकडे तिकडे यांचा हैदोस पाहायला मिळतो ,यावर महापालिकेने उपाय योजना म्हणून नस बंदी चा कार्यक्रम आखला मात्र त्याचा सुद्धा पाहिजे तसा फायदा झाला नाही , नागरिकांचा त्रास मात्र वाढतच आहे सोबतच घरगुती पाळीव कुत्रे सुद्धा मालक रस्त्यावर घेऊन फिरतात त्यांच्या ओरडण्याचा आवाज होतो अश्या अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या यावर उपाय योजना म्हणून महापालिका आता पावलं उचलण्याच्या तयारीत असून या साठी नवीन धोरण आखले जात आहे त्या नुसार एक मालकाला आपल्या घरात दोन च्या वर कुत्रे पाळता येणार नाही . याची प्राथमिक तयारी झाली असून त्याला।लवकरच मंजुरी दिली जाणार आहे .. अनेक जण आपल्या घरी कुत्रे पाळतात मात्र त्यांची योग्य ती निगा राखली जात नाही ,बाहेर त्यांना सोडून सुद्धा दिल्या जाते यामुळे यांची रस्त्यावर संख्या वाढल्याचं पाहायला मिळते , अनेक ठिकाणी हे अपघाताला कारण सुद्धा ठरतात , तर यांच्या चावण्याच प्रमाण सुद्धा मोठं आहे आणि तक्रारी सुद्धा मोठ्या आहे त्यामुळे महापालिका ही उपाय योजना धोरण म्हणून अमलात आणण्याच्या तयारीत असली तरी ही प्रत्येक्षात येताना मात्र याला प्राणी प्रेमींचा विरोध होऊ शकतो ...

बाईट - संदीप जोशी , महापौर नागपूर Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.