ETV Bharat / state

काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांचे नागपुरात जंगी स्वागत - loksabha

पटोले यांच्यासोबत गडचिरोलीतील उमेदवार नामदेव उसेंडी हे देखील होते. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे पटोले यांनी नागपुरातून विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

नागपूर
author img

By

Published : Mar 15, 2019, 3:52 PM IST

नागपूर - नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नाना पटोले यांचे नागपूर रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत झाले. ते आज (शुक्रवार) दिल्लीवरून राजधानी एक्सप्रेसने नागपूरला आले. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

नागपूर

पटोले यांच्यासोबत गडचिरोलीतील उमेदवार नामदेव उसेंडी हे देखील होते. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे पटोले यांनी नागपुरातून विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला. नाना पटोले हे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात उभारले आहेत. गडकरी यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत नानांनी गडकरींचे आभार मानले.

Intro:नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नाना पटोले यांचे नागपूर रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत झाले..... ते आज दिल्लीवरून राजधानी एक्सप्रेसने नागपूरला आले त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले यावेळी नान सोबत गडचिरोली येथील उमेदवार नामदेव उसेंडी हे देखील होते कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे बा राहून गेलेल्या नानांनी नागपुरातून विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी आमच्या प्रतिनिधीने नाना पटोले यांचेही बातचीत केली....नितीन गडकरी यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत नानांनी गडकरींचे आभार मानले

121

Body:121

कृपया 121 च्या दोन फाईल्स आहेत....121 चे क्लोजिंग गर्दीत करता आले नाही त्यामुळे 2 फाईल्स आहेत त्या जोडून घ्याव्यात

वरील बातमीचे 121 आणि व्हिडीओ आपल्या ftp अड्रेस वर पाठवलेले आहेत कृपया नोंद घ्यावी ....धन्यवाद

R-MH-NAGPUR-15-MARCH-NANA-PATOLE-WELCOME-BY-CONGRESS-DHANANJAY

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.