ETV Bharat / state

शाब्बास..! निवडणूक व्यवस्थित पार पाडल्यामुळे नागपुरात पोलिसांचे कौतुक - election work

नागपूर शहरात आणि जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पूर्ण झाल्याने नागपूर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. संवेदनशील भागातही नागपूर पोलिसांनी अतिशय चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याने असामाजिक तत्त्वांना उपद्रव करण्याची साधी संधीदेखील नागपूर पोलिसांनी दिली नाही.

शाब्बास..! निवडणूक व्यवस्थित पार पाडल्यामुळे नागपुरात पोलिसांचे कौतुक
author img

By

Published : Apr 12, 2019, 12:10 PM IST

नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले आहे. नागपूर जिल्ह्यात कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता नागपूर पोलिसांनी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. नागपूर पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे निवडणूक शांततेत पार पडली असल्याने नागपूर पोलिसांचे कौतुक होत आहे.

शाब्बास..! निवडणूक व्यवस्थित पार पाडल्यामुळे नागपुरात पोलिसांचे कौतुक

नागपूर शहरात आणि जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पूर्ण झाल्याने नागपूर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शहरातील चोख सुरक्षाव्यवस्था आणि कर्तव्यदक्षतेमुळे कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही, याचे श्रेय नागपूर पोलिसांना द्यावेच लागेल. संवेदनशील भागातही नागपूर पोलिसांनी अतिशय चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याने असामाजिक तत्त्वांना उपद्रव करण्याची साधी संधीदेखील नागपूर पोलिसांनी दिली नाही.

मतदानाच्या वेळी तब्बल 6 हजार पोलीस कर्मचारी १ हजार अधिकारी पंधराशे होमगार्ड यासह सीआयएफएसची १ कंपनी आणि एसआरपीएफ च्या 2 तुकड्या तैनात केल्यामुळे मोठा फरक पडल्याचे जाणवले. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्याकरीता प्रत्येक पोलीस कर्मचारी गेल्या ७२ तासांपासून ऑन ड्युटी असल्यामुळेच नागपुरात मतदानाची प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्यात प्रशासनाला यश आले आहे. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेला नागपूरकर जनतेने देखील सॅल्युट केला आहे.

Intro:लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत संपन्न झालेला आहे.... नागपुर जिल्ह्यात देखील कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता नागपूर पोलिसांनी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे....नागपूर पोलिसांच्या कर्तव्यदक्षते मुळे निवडणूक शांततेत पार पडली असल्याने नागपूर पोलिसांचे कौतुक होत आहे

Body:नागपूर शहरात आणि जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पूर्ण झाल्याने नागपूर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे चहूबाजूला चौक सुरक्षाव्यवस्था आणि कर्तव्यदक्ष त्यामुळे नागपुरात कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही याचे श्रेय नागपूर पोलिसांना द्यावेच लागेल संवेदनशील भागातही नागपूर पोलिसांनी अतिशय चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याने असामाजिक तत्त्वांना उपद्रव करण्याची साधी संधीदेखील नागपूर पोलिसांनी दिली नाही मतदानाच्या वेळी तब्बल 6 हजार पोलिस कर्मचारी एक हजार अधिकारी पंधराशे होमगार्ड यासह सी आय एफ एस ची एक कंपनी आणि एस आर पी एफ च्या 2 कंपनी कैनात केल्यामुळे मोठा फरक पडल्याचे देखील जाणवले मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्याकरिता प्रत्येक पोलिस कर्मचारी गेल्या बहात्तर तासांपासून ऑन ड्युटी असल्यामुळेच नागपुरात मतदानाची प्रक्रिया व्यवस्थित रित्या पार पाडण्यात प्रशासनाला यश आले आहे पोलिसांच्या या कर्तव्यदक्ष तिला नागपूरकर जनतेने देखील सॅल्युट केलेला आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.