ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीची मृत्यूशी झूंज अद्याप सुरूच

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची पाच दिवस उलटून गेल्यानंतरही मृत्यूशी झुंज सुरूच आहे. पीडितेच्या प्रकृतीबाबतची माहिती शनिवारी रुग्णालय प्रशासनाने पत्रकार परिषद घेवून दिली. पीडितेची प्रकृती अद्याप नाजूक आहे. पीडिता ही व्हेंटिलेटर असल्यामुळे तिच्यावर आज होणारे ड्रेसिंग आणि इतर उपचार हे उद्या होणार आहेत.

author img

By

Published : Feb 8, 2020, 1:26 PM IST

nagpur
हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीची प्रकृती खालावली

नागपूर - हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची प्रकृती अजुनही गंभीरच आहे. पाच दिवस उलटून गेल्यानंतरही पीडितेची मृत्यूशी झुंज सुरूच आहे. शनिवारी पीडित तरुणीच्या प्रकृतीसंदर्भातील मेडीकल बुलेटीन रुग्णालयाने प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड; पीडितेला कृत्रिम अन्ननलिकेतून अन्न, प्रकृती धोक्याबाहेर नाही

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची पाच दिवस उलटून गेल्यानंतरही मृत्यूशी झुंज सुरूच आहे. पीडितेच्या प्रकृतीबाबतची माहिती शनिवारी रुग्णालय प्रशासनाने पत्रकार परिषद घेवून दिली. पीडितेची प्रकृती अद्याप नाजूक आहे. पीडिता ही व्हेंटिलेटर असल्यामुळे तिच्यावर आज होणारे ड्रेसिंग आणि इतर उपचार हे उद्या होणार आहेत. पीडितेची चेहऱ्यावरची सूज कमी होत आहे. तिला दृष्टी असून ती इशाऱ्यांनी संवादाला प्रतिसाद देत असल्याचे डॉ. दर्शन रेवनार यांनी सांगितले.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'ती' मुलगी कुठल्याही परिस्थितीत बरी व्हायला हवी - विद्या चव्हाण

दरम्यान, शुक्रवारपेक्षा पीडितेची तब्येत अजुनच खालावली असून ती रात्री पासून व्हेंटिलेटरवर आहे. पीडितेला जखमांमुळे झालेला जंतू संसर्ग नियंत्रणात आला असून तीचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे. पीडितेला कृत्रिम अन्ननलिकेतून देण्यात येणाऱ्या अन्नाला देखील ती प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉ. राजेश अटल यांनी दिली.

Intro:नागपूर

हिंगणघाट जळीतकांड मेडिकल बुलेटिन -काल पेक्षा पीडितेची तब्येत खालावली, रात्री पासून व्हेंटिलेटरवर आहे मात्र दृष्टी आहे

हिंगणघाट जळीत घटनेतील पिढीत महिलेचं रुग्णालयातील आज सहावा दिवस आहे काल पेक्षा पीडितेची तब्येत खालावली असून श्वसना साठी रात्री पासून पिढीतेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय.इन्फेक्शन नियंत्रणात आहे पण ब्लडप्रेशर हे अजूनही औषधांनिच नियंत्रण करण्याचे प्रयत्न केले जात आहे.काल लावलेल्या कृत्रिम अन्ननलिकेतून देण्यात येणाऱ्या अण्णाला देखील प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.Body:पीडितेची प्रकृती नाजूक असल्यानं आज होणाऱ्या ड्रेसिंग आणि इतर उपचार व्हेंटिलेटरमुळे उद्या होणार आहेत
पीडितेची चेहऱ्याची सूज कमी होत असून तिला दृष्टी आहे आणि इशाऱ्यांनि संवादाला प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली

बाईट-१)डॉ राजेश अटल,
२)डॉ दर्शन रेवनवार,
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.