ETV Bharat / state

bomb detecting and defusing robot : बॉम्ब शोधून तो नष्ट करणारा रोबोट 'डीआरडीओ'कडून तयार; लवकरचं सैन्यात होणार सहभागी - bomb detecting and defusing robot

नागपूरमध्ये इंडियन सायन्स काँग्रेसचे प्रदर्शन भरवण्यात आले (Indian Science Congress Exhibition Nagpur ) आहे. बॉम्ब शोधून नष्ट करणारा रोबोट हा सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बनला ( bomb detecting and defusing robot ) आहे. डीआरडीओ प्रदर्शनीत ठेवण्यात आला ( DRDO Camp ) आहे. लवकरच भारतीय सैन्य दलात हा रोबोट दाखल होणार  आहे.

bomb detecting and defusing robot
बॉम्ब शोधून तो नष्ट करणारा रोबोट
author img

By

Published : Jan 6, 2023, 7:04 PM IST

बॉम्ब शोधून तो नष्ट करणारा रोबोट

नागपूर : कर्तव्यदक्ष, कर्तव्यतत्पर आणि कर्तव्यपरायण भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढावी आणि दुश्मनांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी भारतीय संरक्षण, संशोधन आणि विकास संख्या डीआरडीओकडून बॉम्ब शोधून नष्ट करणारा रोबोट तयार करण्यात आला ( bomb detecting and defusing robot ) आहे. लवकरचं हा रोबोट भारतीय सैन्य दलात सक्रिय होणार आहे. सध्या हा रोबोट इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये डीआरडीओच्या प्रदर्शनीत ठेवण्यात आला ( Indian Science Congress Exhibition Nagpur ) आहे. रोबट विषयी माहिती जाणून घेण्यासाठी सामान्य नागरिकांसोबतच शाळकरी विद्यार्थ्यांची विशेष गर्दी होत आहे.

सर्वाधिक गर्दी डीआरडीओच्या कॅम्पमध्ये : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात १०८ व्या भारतीय सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. शेकडो प्रयोग आणि उपक्रममांची स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र, सर्वाधिक गर्दी ही डीआरडीओच्या कॅम्पमध्ये दिसत ( DRDO Camp ) आहे. सैन्याचा गौरवशाली इतिहास जाणून घेण्याची ईच्छा प्रत्येक भारतीयांना आहे,त्याचं बरोबर सैन्याकडे असलेले तंत्रज्ञान आणि संसाधन जाऊन घेण्यासाठी रोज हजारो नागरिक डीआरडीओ डोम मध्ये येत आहेत.

बॉम्ब शोधून काढणार रोबोट : सीमे-पलीकडील दुश्मन आणि देशाच्या आत सक्रिय असलेल्या दुश्मनांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सदैव तत्पर असते. दुश्मनांचा बिमोड करताना सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र,या नवीन संशोधनामुळे सैनिकांचे बहुमूल्य प्राण वाचतील. गर्दीच्या ठिकाणी अतिरेक्यांकडून घातपात घडवण्याचे मनसुबे बाळगून बॉम्ब (स्फोटके) ठेवली जातात. अश्या ठिकाणी ठेवलेला बॉम्ब शोधण्याची जबाबदारी आता रोबोट पेलणार आहे. एवढंच नाही तर हा रोबोट तो बॉम्ब शोधून नष्ट करणार आहे.

कनफाईंडस्पेस रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल : कनफाईंडस्पेस रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल असे या रोबटचे नाव आहे. हा रोबोट 200 ते 500 मीटर अंतरावरून रिमोटने मॉनिटर करता येतो. रेल्वे स्टेशन किव्हा ज्या ठिकाणी मोठी गर्दी असते अश्या ठिकाणी देखील हा रोबोट अगदी आरामात ऑपरेट केला जाऊ शकतो. रोबोटला अनेक कॅमेरे बसवण्यात आले असून रोबोट स्फोटक निर्मनुष्य ठिकाणी नेऊन बॉम्ब नष्ट करू शकतो अशी माहिती डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिली ( bomb defusing robot will soon join indian army ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.