ETV Bharat / state

नागपूर : सर न्यायाधीश शरद बोबडे यांची क्रिकेट मैदानावर फटकेबाजी - chief justice play cricket nagpur

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात एक सामना ठरला होता. या सामन्यात सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश शरद बोबडे यांनी भाग घेतला व फटकार लावले.

chief justice sharad bobde
शरद बोबडे क्रिकेट सामना
author img

By

Published : Jan 31, 2021, 3:26 PM IST

Updated : Jan 31, 2021, 3:43 PM IST

नागपूर - नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात एक सामना ठरला होता. या सामन्यात सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश शरद बोबडे यांनी भाग घेतला व फटकार लावले.

सर न्यायाधीश शरद बोबडे हे क्रिकेटच्या मैदनावर असतानाचे दृष्य

हेही वाचा - महाज्योतीला निधी देताना हात थरथरतात का? पडळकरांचा अजित पवारांवर निशाणा

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर न्यायाधीश विरुद्ध वकील, असा सामना रंगला होता. यावेळी सर न्यायाधीश शरद बोबडे खेळत होते. बोबडे यांनी बॅटींग करत दोन चौकार लगावले. 13 रण काढल्यानंतर ते झेल बाद झाले. या सामन्यांचे आयोजन कोर्ट बार असोसिएशनने केले होते. मागील वर्षीसुद्धा अशाच पद्धतीने समाना रंगला होता. त्यावेळी सुद्धा बोबडे यांनी फटकार लावले होते.

हेही वाचा - तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्यास अटक

Last Updated : Jan 31, 2021, 3:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.