ETV Bharat / state

नागपूर गोळीबारप्रकरणी 6 आरोपींना बेड्या

author img

By

Published : Jul 6, 2019, 11:34 AM IST

शहरातील कुख्यात गुंड लकी खानवर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. पैशाच्या वादावरून ही घटना घडली असल्याचे तपासातून पुढे आले आहे.

प्रकरणाची माहिती देतांना निलेश भरणे, डीसीपी, गुन्हे शाखा नागपूर

नागपूर- शहरातील कुख्यात गुंड लकी खानवर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. अटक केलेले सहाही आरोपी कुख्यात गुंड आहेत. पैशांच्या वादावरून ही घटना घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या लकी खानवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी नागपुराच्या मानकापूर परिसरात फायरिंगची घटना घडली होती. या घटनेत लकी खान नावाचा कुख्यात गुंड जखमी झाला होता. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. पैशाच्या वादातून ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे. लकी खान हा जेलमध्ये असताना त्याला सोडविण्यासाठी धर्म ठाकूर याने त्याच्या पत्नीला तीन लाख रुपये दिले होते. लकी बाहेर आल्यानंतर पैसे परत करणार होता. मात्र, त्याने पैसे परत केले नाही. याचा वचपा काढण्यासाठी नियोजन करून हा गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. अटक केलेले सर्व आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून या गुन्ह्याशी संबंधीत आनखी काही गुण्हेगार समोर येण्याची शक्यता आहे.

Intro:नागपुरात कुख्यात लकी खान वर झालेल्या फायरिंग प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी सहा आरोपीना बेड्या ठोकल्या असून सहाही आरोपी कुख्यात गुंड आहेत ... पैश्याच्या वादावरून हि फायरिंग ची घटना घडली ... लकी खान वर रुग्णालयात उपचार सुरु आहेBody:दोन दिवसांपूर्वी नागपुराच्या मानकापूर परिसरात फायरिंगची घटना घडली होती.. .. या घटनेत लकी खान नावाचा कुख्यात गुंड जखमी झाला होता... फायरिंग केल्यानंतर आरोपी मात्र पळून गेले होते.... पोलिसांनी या प्रकरणात आता सहा आरोपीना अटक केली .. पैश्याच्या वादातून हि घटना घडल्याचं निष्पन्न झालं ... लकी खान हा जेल मध्ये असताना त्याला सोडविण्यासाठी धर्म ठाकूर याने त्याच्या पत्नीला ३ लाख रुपये दिले ... लकी खान बाहेर आल्या नंतर पैसे परत करणार होता मात्र त्याने ते परत केले नाही त्यामुळे त्याचा वचपा काढण्यासाठी प्लॅनिंग करून हि फायरिंग करण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं... .या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून यात सगळे आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे यात आणखी आरोपी पोलिसांच्या तपासात निष्पन्न होण्याची शक्यता आहे ..
बाईट --- निलेश भरणे -- डीसीपी गुन्हे शाखा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.