ETV Bharat / state

नागपूर पालिकेतील ४ हजार कंत्राटी कामगार होणार कायम, निवडणुकीच्या तोंडावर शासनाचा निर्णय

सुमारे ४ हजार ४०७ रोजंदारीवर (ऐवजदार) आहेत. त्या पैकी ज्यांची सेवा २० वर्षे झाली आहे, अशा कामगारांना सर्वांना कायम करणार, असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर शासनाने हा निर्णय घेतला आहे.

जल्लोष करताना कामगार
author img

By

Published : Sep 21, 2019, 10:10 PM IST

Updated : Sep 21, 2019, 11:33 PM IST

नागपूर - महानगरपालिकेच्या ४ हजारांवर कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांना नियमित तत्वावर घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सत्ता पक्ष नेते संदीप जोशी यांनी आज आयोजित पत्रपरिषदेत दिली.

जल्लोष करताना कर्मचारी

सुमारे ४ हजार ४०७ रोजंदारीवर (ऐवजदार) आहेत. त्या पैकी ज्यांची सेवा २० वर्षे झाली आहे, अशा कामगारांना सर्वांना कायम करणार, असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर शासनाने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - खड्ड्यांमुळे नागपूरकरांची दमछाक, न्यायालयाने महापालिकेला फटकारले

पालिकेच्या ईतिहासातील हा मोठा निर्णय मानला जात आहे. आचारसंहिता लागताच कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची प्रक्रीया थांबविली जाईल, तसेच आचारसंहिता संपताच शासन यावर अंबालबजावणी करेल, अशी माहिती संदीप जोशी यांनी दिली. नागपूर पालिकेच्या कामगारांप्रमाणेच इतरही पालिका कर्मचारी टप्याटप्याने स्थायी म्हणजेच कायम होणार, असे त्यांनी संगीतले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रस्ताव निवडणुकीच्या तोंडावर पारित करण्यात आला आहे.

Intro:नागपूर- मनपाच्या ४ हजार कंत्राटी कामगारांना स्थायी करनार; निवडणुकी च्या तोंडावर शासनच निर्णय

नागपूर महानगरपालिकेच्या ४ हजार च्या वर कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांना नियमित तत्वावर घेण्याचा निर्णय राज्य सरकारी नि काल घेतल्याच सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनि आज अयोजित पत्रपरिषदेत महिती दिली.४४०७ एवजदार आहेत त्या पैकी ज्यांची सेवा २० वर्षे झाली आहे अश्या कामगारांना सर्वांना स्थायी करणार. असल्याचं त्यांनी सांगितलं निवडणुकी च्या तोंडावर शासनाने हा निर्णय घेतलाय. Body:मनपाच्या ईतिहासातील हा माेठा निर्णय मानला जातोय. आचारसंहिता लागत कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची प्रक्रिया थांबविली जाईल तसंच आचारसंहिता संपताच शासन यावर अंबाल बजावणी करेल अशी माहिती संदीप जोशी नि दिली.नगपूर महानगर पालिकेच्या कामगारांन प्रकमाणेच इतरही मनपा चे कर्मचारी टप्यटप्याने स्थायी हाेणार अस त्यांनी संगीतलं अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रस्ताव निवडणुकीच्या तोंडावर पारित करण्यात आलाय

बाईट- संदीप जोशी, सत्तापक्ष नेता
Conclusion:
Last Updated : Sep 21, 2019, 11:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.